टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका तीन सामन्यानंतर खिशात घातली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला असणार यात काही शंका नाही. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर अनफिट आहे. त्याच्या दुखापतीत सुधारणा होईल की नाही याबाबत साशंकता […]
मोठी अपडेट! प्लॅटफॉर्मवर मर्डर झालेले आलोक यांचे वडील केंद्रीय मंत्र्याचे.. मोठा आरोपही केला
मुंबईतील प्रतिष्ठीत एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंग यांची मालाड रेल्वे स्थानकात हत्या करण्यात आली. अगदी शुल्लक गोष्टीवर झालेला वाद इतका टोकाला पोहोचला की आरोपी ओमकार शिंदेने थेट आलोक यांचा जीव घेतला. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आलोक सिंग यांच्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वधले आहे. तसेच ते एका बड्या मंत्र्यासाठी सुरक्षा […]
Border 2 प्रदर्शित होताच सनी देओल याला मोठा धक्का… अनेक ठिकाणी सिनेमावर बंदी… नेमकं काय आहे कारण?
Border 2: ‘बॉर्डर’ सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ‘बॉर्डर’ सिनेमाच्या अनेक वर्षांनंतर ‘बॉर्डर 2’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाल्यानंतर ‘बॉर्डर 2’ सिनेमासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ‘बॉर्डर 2’ सिनेमा 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी जमली. सर्वत्र सिनेमाची चर्चा सुरु असताना, अभिनेता सनी देओल आणि सिनेमातील […]
Fashion Tips: ब्रँडेड कपडे न घालताही तुम्ही दिसाल क्लासी आणि रॉयल… फक्त ‘या’ 7 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
Budget Friendly Fashion Tips: तुम्हालाही असा लूक हवा आहे का जो तुमचे व्यक्तिमत्व श्रीमंत, उत्कृष्ट आणि शाही बनवेल. तेही महागड्या डिझायनर ब्रँडशिवाय? हे खरोखर शक्य आहे. जर तुम्हाला फॅशनशी संबंधित काही बारकावे समजले असतील तर हे अशक्य नाही. आता लक्झरी फॅशन टिप्स समजून घेण्याची वेळ आली आहे. जे सोशल मीडिया आणि फॅशन जगात खूप ट्रेंड […]
निळ्या साडीतच नाही तर काळ्या ड्रेसमध्येही सौंदर्याची खाणच; गिरीजा ओकच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
'नॅशनल क्रश' गिरीजा ओक.. हे नाव आता काही नवीन राहिलेलं नाही. मराठी कलाविश्वात फार आधीपासूनच लोकप्रिय असलेला हा चेहरा आता देशभरात दाद मिळवतोय. निळ्या साडीतल्या मनमोहक अंदाजाने नेटकऱ्यांना भुरळ पाडल्यानंतर आता गिरीजा काळ्या ड्रेसमध्ये परतली आहे. गिरीजा ओकने आता कुठलेही फोटो पोस्ट केले, तरी नेटकऱ्यांमध्ये त्याची चांगलीच चर्चा होते. त्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव […]
Sunny Deol Movies : पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारे सनी देओलचे 5 चित्रपट कोणते? बॉर्डर कितव्या नंबरवर?
ओपनिंग डे ला सनी देओलच्या पाचव्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचं नाव आहे 'यमला पगला दीवाना 2'. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात 6.3 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. या लिस्टमध्ये चौथ्या नंबरवर आहे 'यमला पगला दीवाना'. हा Action कॉमेडी चित्रपट 2011 साली रिलीज झालेला. समीर कर्णिकच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने भारतात ओपनिंग डे […]