• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Vikas Gogawale: एक केस झाली म्हणून…विकास गोगावलेंचा विरोधकांना थेट इशारा, शिंदेसेना-अजितदादांचा राष्ट्रवादीत वाद पेटणार?

January 27, 2026 by admin Leave a Comment

Vikas Gogawale Wars Opponents: रायगड जिल्ह्यात अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विस्तवही जात नाही. दोन्ही पक्षात पालकमंत्री पदावरून सुरु असलेला वाद नगर परिषद निवडणुकीत थेट मारहाणीपर्यंत पोहचला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. विकास गोगावले हे अनेक दिवसांपासून पोलिसांच्या नजरेआड होते. अखेर हायकोर्टाच्या दट्ट्यानंतर ते पोलिसां समक्ष हजर झाले. त्यांच्यासह आठ जणांना […]

Filed Under: india

A.R. Rehman : शांत रहा आणि..; ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यावर वहिदा रेहमान म्हणाल्या..

January 27, 2026 by admin Leave a Comment

आपल्या सुमधुर संगीताने लोकांच्या हृदयात स्थान पटकावणारे, ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान ( A. R. Rahman) सध्या त्यांच्या कामामुळे नव्हे तर त्यांच्या विवादास्पद विधानांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गेल्या 8 वर्षांत आपल्याला बॉलिवूडमध्ये खूप कमी काम मिळाल्याचा खुलासा केला होता. फिल्म इंडस्ट्री सांप्रदायिक होत चालली असून त्यामुळे काम मिळालं नसल्याचंही ते […]

Filed Under: Latest News

Dhurandhar: ‘बॉर्डर 2’च्या लाटेतही ‘धुरंधर’ने रचला इतिहास; कामगिरी अशी की तुम्हीही म्हणाला वाह!

January 27, 2026 by admin Leave a Comment

सध्या थिएटरमध्ये आणि सोशल मीडियावर ‘बॉर्डर 2’चीच चर्चा पहायला मिळतेय. सनी देओलच्या या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला तगडी कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर 2’ची लाट असताना या लाटेत दुसरे चित्रपट वाहून जातील अशी अपेक्षा होती. परंतु रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ हा चित्रपट त्याला अपवाद ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने आणखी एक मैलाचा दगड […]

Filed Under: entertainment

भीषण अग्नितांडव… 15 तासांनंतरही आग अनियंत्रित… 8 जणांचा मृत्यू तर, 20 बेपत्ता

January 27, 2026 by admin Leave a Comment

प्रजासत्ताक दिनाची सकाळ अत्यंत भयानक ठरली. कारखाना आणि डेकोरेटर गोदामला लागलेल्या आगीने काही तासांत भीषण रुप घेतलं. गेल्या 15 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आग नियंत्रणात आली नसल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अग्नीतांडवमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण बेपत्ता आहे… बेपत्ता लोकांचे नातेवाईक आता पोलिसांत तक्रार दाखल करत आहेत. […]

Filed Under: india

India-EU Trade Deal : मदर ऑफ ऑल डील्सने अमेरिकेचा जळफळाट ! भारताच्या डीलमुळे ट्रम्प..

January 27, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या मुक्त व्यापार करार (FTA) वाटाघाटी अखेर पूर्ण झाल्या आहेत. सर्व जगाचं लक्ष याकडे लागलेलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगभरातील अनेक देशांसोबतच्या व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढलेला असतानाच, अशा वेळी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने भारतावर जोरदार आरोप केले आहेत. […]

Filed Under: Latest News

धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच अनिल शर्मांची भावूक पोस्ट, त्या वाक्याने सर्वांनाच केलं भावूक, तुम्ही वाचून…

January 27, 2026 by admin Leave a Comment

Padam Awards 2026: नुकतेच केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2026 ची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक व्यक्तींना कलाकारांना पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर देओल कुटुंबासह संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत आनंद आणि भावनांचे वातावरण निर्माण […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 826
  • Page 827
  • Page 828
  • Page 829
  • Page 830
  • Interim pages omitted …
  • Page 1012
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! युद्धविरामाची चर्चा फिस्कटणार? अमेरिकेचा इराणला जबर धक्का, ज्याची भीती होती तेच घडलं
  • ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने संत्र्याच्या सालीपासून घरच्या घरी बनवा व्हिटॅमिन सी युक्त अँटी-एजिंग सीरम
  • पाकिस्तानचा इराणसोबत डबल गेम तर नाही ना ? सौदीत अरबमधल्या कृतीने संशयाला बळ
  • SRH vs PBKS: अर्शदीप सिंगचं आयपीएल कारकिर्दीतील महागडं षटक, 10 चेंडू टाकत दिल्या इतक्या धावा
  • फ्लॉवर की कोबी…कोणती भाजी आहे पौष्टिक? जाणून घ्या दोन्हींमधील पोषक तत्वे आणि आरोग्यदायी फायदे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in