Border 2: 1971 साली झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धाला तिसरं युद्ध देखील म्हटलं जातं. बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान पूर्व पाकिस्तानमध्ये हे घडले. या संघर्षामुळे बांगलादेशची निर्मिती झाली आणि हा भारताच्या सर्वात निर्णायक लष्करी विजयांपैकी एक ठरला… ‘बॉर्डर 2’ हा सिनेमा युद्धाच्या महत्त्वाच्या भागावर आधारलेला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानच्या पहिल्या हल्ल्यानंतर पश्चिम क्षेत्रात झालेल्या हवाई आणि जमिनीवरील लढायांवर […]
India-EU Free Trade Deal : 27 देशांच्यावतीने भारतासोबत ऐतिहासिक करार करणारी यूरोपियन कमीशन किती पावरफुल?
यूरोपियन कमीशनच्या प्रेसीडेंट उर्सुला वॉन डेर आणि यूरोपियन परिषदेचे अध्यक्ष लेयेन एंटानियो कोस्टा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ही दोन्ही जागतिक व्यक्तीमत्व प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्य पथावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. आज भारताने त्यांच्यासोबत ट्रेड डीलवर स्वाक्षरी केली. सध्या अमेरिकेसोबत व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. अशावेळी युरोपियन कमीशनसोबत ट्रेड डीलचा अर्थ एकाचवेळी 27 देशांसोबत व्यावसायिक […]
फेब्रूवारी महिन्यात सूर्याची बदलणार चाल, ‘या’ 4 राशींना होणार फायदाच फायदा
ज्योतिषशास्त्रात भगवान सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले गेले आहे. भगवान सूर्य हा आत्मा, पिता, सन्मान इत्यादींचा घटक मानला जातो. सूर्य देव प्रत्येक निश्चित कालावधीत राशी आणि नक्षत्र बदलतो. सूर्यदेवाच्या संचरणाच्या दृष्टीने फेब्रुवारी महिना खूप खास असणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सूर्यदेव धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करतील. यानंतर तो शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. 19 फेब्रुवारीला सूर्यदेव शतभिषा […]
Joe Root : आणखी एक शतक, जो रुटचा धमाका सुरुच, ब्रायन लाराचा रेकॉर्ड ब्रेक
इंग्लंडचा अनुभवी आणि दिग्गज फलंदाज जो रुट याचा कसोटी क्रिकेटमध्ये एकतर्फी दबदबा आहे. रुटने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत कित्येत विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रुट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकं करणारा एकमेव सक्रीय फलंदाज आहे. रुटने कसोटीनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्येही हाच तडाखा कायम ठेवत धमाका केला आहे. रुटने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात चाबूक शतक […]
U19 WC: सुपर सिक्स फेरीत पाकिस्तानने फक्त 103 चेंडूत सामना संपवला, मिन्हासने वैभव सूर्यवंशीला मागे टाकलं
आयसीसी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. सुपर सिक्स फेरीचे सामने सुरू असून उपांत्य फेरीसाठी चुरस सुरू आहे. सुपर सिक्स फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी झाला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला डोकंच वर काढू दिलं नाही. पाकिस्तानला न्यूझीलंडला 8 गडी राखून पराभूत केलं. विशेष म्हणजे हा सामना फक्त 103 चेंडूत जिंकला. न्यूझीलंडने प्रथम […]
खोल दऱ्या, वाहणारे धबधबे, गुवाहाटीपासून खूपच जवळ आहे हे प्रसिद्ध ठिकाण! सौंदर्य असं की परत येऊ वाटणार नाही
जर तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि रोमांचक सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल तर मेघालयमधील एक अप्रतिम हिल स्टेशन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. गुवाहाटीपासून अवघ्या 4 तासांच्या अंतरावर वसलेलं मौसिनराम हिल स्टेशन हे ठिकाण सौंदर्य, शांतता आणि साहस यांचा अनोखा संगम आहे. हे हिल स्टेशन गुवाहाटीपासून सुमारे 152 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. मौसिनरामचं नाव तुमच्या […]