जगात सध्या तणावाचे वातावरण आहे. गेल्या काही काळात अनेक देशांमधील तणाव वाढलेला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. तसेच इराण आणि अमेरिकेतील वाद वाढला आहे, त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये कधीही युद्ध पेटण्याची शक्यता आहे. अशातच आता ग्लोबल फायरपॉवरने 2026 ची सर्वात जास्त लष्करी ताकद असणाऱ्या देशांची यादी जाहीर केली आहे. यात जगभरातील 145 […]
Arijit Singh : अरिजीत सिंगने गाणी गाऊन किती पैसे कमावले? एकूण संपत्ती किती?
अरिजीत सिंगने पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे त्याच्या लाखो चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत. इंडियन आयडॉलच्या माध्यमातून त्याने कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. गायक म्हणून 15 वर्षांच्या कारकिर्दीत अरिजीत सिंगने जगभरातील करोडो लोकांची मने जिंकली आहेत. त्याने हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलुगू सारख्या भाषांमधील 400 हून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. मीडिया […]
IND vs NZ : भारत-न्यूझीलंड टी 20I सीरिजमधून 2 खेळाडू अचानक आऊट, कारण काय?
न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने टी 20i मालिकेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी 5 टी 20i सामन्यांचा थरार रंगत आहे. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सलग 3 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली. त्यानंतर आता उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 28 […]
SL vs ENG : इंग्लंडचा सामन्यासह मालिका विजय, श्रीलंकेचा फायनलमध्ये 53 धावांनी धुव्वा
इंग्लंड क्रिकेट टीमने श्रीलंकेवर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 53 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये जो रुट आणि हॅरी ब्रूक या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेसमोर 358 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यजमान श्रीलंकेच्या फलंदाजांनीही विजयी धावांचा पाठलाग करताना जोर लावला. श्रीलंकेला विजयी करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे प्रयत्न […]
200 कोटी बजेट, 3 मोठे सुपरस्टार, पण थिएटरमध्ये कोणीच नाही, 2025 चा सर्वात मोठा फ्लॉप, कमाई फक्त 44 कोटी
Bollywood Movies : भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या मोठे बजेट, भव्य सेट्स आणि सुपरस्टार कलाकारांची फौज असलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडतात असा समज झाला आहे. पण हा समज या चित्रपटाने दूर केला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘कन्नप्पा’ बाबतीतही असंच काहीसं घडलं. तब्बल 200 कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाकडून साऊथ आणि बॉलिवूडमध्ये इतिहास […]
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीमध्ये स्पष्टता आणि संतुलन आवश्यक – ABVP
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) संपूर्ण देशात नवे नियम लागू केले आहेत. आयोगाच्या मते या नियमांचा उद्देश्य कॉलेज आणि विद्यापीठातील भेदभाव समाप्त करणे आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे हा आहे. या नियमावलींमध्ये स्पष्टता आणि संतुलन आवश्यक आहे असं मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने व्यक्त केलं आहे. एबीव्हीपीने असंही म्हटलं आहे की यूजीसी आणि सर्व शैक्षणिक […]