• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

आता मुंबई, नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट मेट्रो, परवानगी मिळाली, खर्च किती? मोठी अपडेट समोर

January 27, 2026 by admin Leave a Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई हे नवी मुंबई विमानतळ यादरम्यान 35 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता मिळाली आहे. आता लवकरच या मेट्रोच्या बांधकामाला सुरवात होणार आहे. पुढील साडे तीन वर्षात हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे मुंबईकरांचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर जाणे आणखी सोपे होणार […]

Filed Under: india

शेवटी ठरलं! भाजपाकडून शिंदे गटाला थेट प्रस्ताव, मुंबई पालिकेसाठी सर्वात मोठी ऑफर; महापौर…

January 27, 2026 by admin Leave a Comment

BMC Mayor Election : राज्यात महापालिकेची निवडणूक संपली आहे. राज्यभरातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी ही निवडणूक झाली होती. यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाला जास्त जागा असल्या तरीही अनेक ठिकाणी भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत गाठता आलेले नाही. त्यामुळेच भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात युती होत आहे. मुंबई, ठाणे, […]

Filed Under: Latest News

2 तास मोबाईल टीव्ही बंद, महाराष्ट्रातील या नगरपंचायतीचा कौतुकास्पद निर्णय

January 27, 2026 by admin Leave a Comment

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत रोज 2 तास मोबाईल टीव्ही न पाहण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनगरमध्ये रोज सायंकाळी 7 ते 9 पर्यंत मोबाईल आणि टीव्हीचा वापर बंद राहणार आहे. अनगरच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुलांच्या आरोग्य आणि भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असं प्राजक्ता पाटील यांनी म्हटलं आहे. 26 जानेवारी […]

Filed Under: india

मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांवर मोठी कारवाई, सरकारच्या थेट आदेशाने खळबळ; नेमकं काय होणार?

January 27, 2026 by admin Leave a Comment

Marathi Subject In Teaching : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर शाळेत हिंदी विषयाच्या सक्तीचा मुद्दा चांगलाच तापला होता. या निर्णयाला विरोध करण्यासाठी दोन्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत मोठा मोर्चा काढला होता. सर्वच स्तरातून दबाव वाढल्यानंतर सरकारने हिंदी सक्तीचे सर्व शासन निर्णय मागे घेतले होते. महाराष्ट्रात 2020 सालापासून […]

Filed Under: Latest News

GK : कोणत्या देशात सर्वात जास्त बुद्धिमान लोक आहेत?

January 27, 2026 by admin Leave a Comment

जपान (प्रथम क्रमांक): बहुतेक जागतिक सर्वेक्षणांमध्ये जपान हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. जपानचा सरासरी बुद्ध्यांक (IQ) सुमारे 106.48 ते 112.30 च्या दरम्यान आहे. येथील लोकांची शिस्त, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान हे त्यांच्या बुद्धिमत्तेचे पुरावे मानले जातात. तैवान आणि दक्षिण कोरिया: तैवान (IQ 106.47) आणि दक्षिण कोरिया (IQ 106.43) हे देश जपानच्या अगदी […]

Filed Under: india

टी20 वर्ल्डकपसाठी स्कॉटलंडचा संघ जाहीर, अफगाणिस्तानात जन्मलेल्या खेळाडूला दिली संधी

January 27, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहे. तर बांगलादेशने वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर तसाच अट्टाहास धरला होता. पण वेळापत्रकात बदल करणं कठीण असल्याचं आयसीसीने सांगितलं. तरीही बांग्लादेश क्रिकेट बोर्ड या मागणीवर ठाम राहिलं. त्यामुळे आयसीसीने बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवला आणि स्कॉटलँडला स्पर्धेत एन्ट्री दिली. ऐनवेळी स्कॉटलँडला स्पर्धेत […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 818
  • Page 819
  • Page 820
  • Page 821
  • Page 822
  • Interim pages omitted …
  • Page 1020
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tata Sierra Price: 50 हजार रुपये पगार असेल तर लोनवर मिळेल TATA SIERA, ईएमआय किती होईल ?
  • ‘विभागत महिला नको म्हणून डावललं’ मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्यावर गंभरी आरोप
  • युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, इंधन संकट टळलं, समुद्रात पुन्हा मोठा खेळ
  • Horoscope : असा दिवस पुन्हा कधीच येणार नाही, आयुष्य जाईल बदलून; वाचा 12 एप्रिलचे राशिभविष्य!
  • बाईक प्रेमींसाठी मोठी संधी, कावासाकी Versys-X 300 वर भरघोस सवलत, किमतीत मोठी कपात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in