न्यूझीलंडने विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममधील चौथ्या टी 20I सामन्यात यजमान टीम इंडियासमोर 216 धावांचं विक्रमी असं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी सलामी जोडीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. डेव्हॉन कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या दोघांनी शतकी भागीदारी केली. तसेच इतरांनीही धावा जोडल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 215 धावांपर्यंत पोहचता आलं. […]
आरोग्य क्षेत्रासमोर मोठे आव्हान, वाढणार का बजेट? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला काय मिळणार? याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 आता काही दिवसांतच सादर केला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी, 1 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत हे विधेयक सादर करतील. त्यांचा हा सलग नववा अर्थसंकल्प असेल, जो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी मोरारजी देसाई यांनी 10 वेळा […]
गृहकर्जाच्या व्याजावर 5 लाख रुपयांची सवलत, NAREDCO ची सरकारकडे मागणी
Budget 2026: रिअल इस्टेट बॉडी NAREDCO ने 2206 च्या अर्थसंकल्पात अर्थ मंत्रालयाकडे गृहकर्जावरील व्याज कपातीची मागणी केली आहे. त्याची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची मागणी केली आहे. असोसिएशनने रिअल इस्टेटला उद्योगाचा दर्जा देण्याचे आणि परवडणाऱ्या घरांची व्याख्या 90 लाख रुपयांपर्यंत बदलण्याचे आवाहन केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थसंकल्प […]
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चार संघ पोहोचणार! इरफान पठाणने वर्तवलं भाकीत
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आता एका आठवड्याचा अवधी शिल्लक राहिला आहे. 7 फेब्रुवारी 2026 पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंकेकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. 20 संघ या स्पर्धेत भाग घेणार असून जेतेपदासाठी लढत सुरू होणार आहे. गतविजेता भारतीय संघ यावर्षी जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. खरं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारतात असल्याने […]
होय, होय… रनवे दिसत आहे… पायलट आणि ATC मध्ये काय झालं शेवटचं संभाषण? अजितदादांचं प्लेन क्रॅश होण्यापूर्वी काय काय घडलं?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्तांमध्ये अजित पवार यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि पायलट यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीला जात असताना हा […]
न्यूझीलंडच्या टिम सायफर्टचं विक्रमी अर्धशतक, डेवॉन कॉनव्हेसोबत 9 वर्षानंतर केली अशी कामगिरी
Tim Seifet-Devon Conway vs India: चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. न्यूझीलंडकडून टिम सायफर्ट आणि डेवॉन कॉनव्हे ही जोडी मैदानात सलामीला उतरली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं. दोघांनी चौकार आणि षटकारांचा वर्षावर केला. टिम सायफर्टने भारताविरुद्ध सर्वात वेगवान टी20 अर्धशतक ठोकलं. यासह एका विक्रमाची बरोबरी केली. सायफर्टने […]