• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Arijit Singh: अरिजीत सिंहने ‘या’ कारणासाठी सोडलं पार्श्वगायन; जवळच्या व्यक्तींनीच सांगितलं सत्य

January 30, 2026 by admin Leave a Comment

देशातील सर्वांत लोकप्रिय गायकांपैकी एक, पार्श्वगायनाच्या विश्वातील प्रसिद्ध नाव, अनेक सुपरहिट गाण्यांना आपला देणारा गायक अरिजीत सिंह… याने जेव्हा मंगळवारी (27 जानेवारी 2026) संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट लिहित पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. अरिजीतने या पोस्टमध्ये असंही स्पष्ट केलं होतं की संगीत विश्वाशी त्याचं नातं कायम राहील आणि यापुढेही तो संगीत […]

Filed Under: entertainment

P.T. Usha Husband Passes Away : पी टी उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचं निधन, चक्कर येऊन कोसळले आणि..

January 30, 2026 by admin Leave a Comment

भारताच्या माजी धावपटू, भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्ष तसेच राज्यसभा सदस्य पी.टी.उषा यांच्या पतीचं निधन झालं. व्ही.श्रीनिवासन यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती कुटुंबियांन दिली. ते 67 वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा यांना फोन करून त्यांचं सांत्वन केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन हे शुक्रवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध होऊन खाली कोसळले. […]

Filed Under: india

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा परिषद निवडणुकीत मराठा आरक्षणाचा तडका! नव ओबीसींची लाट, इतके नव OBC निवडणुकीच्या मैदानात

January 30, 2026 by admin Leave a Comment

Chhatrapati Sambhajinagar ZP Election New OBC Candidate: राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा ट्विवस्ट आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत डावपेच आखल्या जात आहेत. भाजपला रोखण्याचे मोठे आव्हान इतर पक्षांसमोर आहे. विधानसभेपासून महायुतीमधील भाजप आणि शिंदेसेनेचा झंझावत कमी झालेला नाही. त्यात भाजपने मोठी हनुमान उडी घेतली आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. […]

Filed Under: india

दादा आपल्यातच… निरा-कऱ्हेच्या संगमासह विद्या प्रतिष्ठानमधील झाडांमध्ये विसावणार दादांच्या अस्थी

January 30, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार सकाळी 8.10 ला विमानाने मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी त्यांच्या 4 सभा होत्या. मात्र, 8.45 ला अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टी शेजारी मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा […]

Filed Under: Latest News

275 कोटी बजेटच्या ‘या’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ‘धुरंधर’, ‘छावा’ला दिली मात

January 30, 2026 by admin Leave a Comment

सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आणि वीकेंडनिमित्त या चित्रपटाचे बहुतांश शोज हाऊसफुल होते. देशभक्तीपर कथा असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच गर्दी केली होती. परंतु सुट्टीनंतर पुन्हा कामाचे दिवस सुरू झाल्याने कमाईवर थोडा परिणामही झाला. असं असलं तरी ‘बॉर्डर 2’ने आतापर्यंत दमदार कमाई केली आहे. […]

Filed Under: entertainment

डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत मोठा दावा, रशियाकडून माैन, अखेर युक्रेनवर…

January 30, 2026 by admin Leave a Comment

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहे. तब्बल 4 वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाविरोधात लढण्यासाठी अनेक देश युक्रेनची मदत करत आहेत. रशियाला अडचणीत आणण्यासाठी अमेरिकेतून रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असलेल्या देशांवर टॅरिफ लावला जात आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसत आहेत. अमेरिकेकडून हे युद्ध […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 796
  • Page 797
  • Page 798
  • Page 799
  • Page 800
  • Interim pages omitted …
  • Page 1034
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle : निधनानंतर आशा भोसले यांची अखेरची पोस्ट व्हायरल
  • अखेर काळाने ती संधी हिरावली, आशा भोसले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मोठी खंत
  • Devendra Fadnavis | सुरांचा अमर आवाज हरपला… आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भावनिक वक्तव्य
  • Asha Bhosle : दैवी आवाजासह हातालाही सुरेख चव.. आशा भोसलेंच्या जगभरातील रेस्टॉरंट्सबद्दल हे माहित आहे का ?
  • Asha Bhosale: आशा भोसले यांच्या कुटुंबात कोण-कोण? जाणून घ्या फॅमिली ट्रीबद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in