• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता रोहित शेट्टी टार्गेटवर, लॉरेन्स बिश्नोई गँगचा शुभम लोनकर कोण आहे?

February 1, 2026 by admin Leave a Comment

Shubham Lonkar : मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड आणि गँगस्टरांची दहशत जाणवू लागली आहे. सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या सनसनाटी हत्येचे घाव अद्याप ताजे असतानाच आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील शेट्टी टॉवर निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडवली आहे. या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित कुख्यात गँगस्टर […]

Filed Under: entertainment

Budget 2026: फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेंडिंग करणाऱ्यांना मोठा झटका; बजेटमधल्या घोषणेनं कोसळलं शेअर मार्केट

February 1, 2026 by admin Leave a Comment

शेअर मार्केटमधील फ्युचर्स अँड ऑप्शन्सची क्रेझ असलेल्या व्यापाऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पाने मोठा झटका दिला आहे. आज (रविवार, 1 फेब्रुवारी 2026) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेंडिंगवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये (STT) वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. फ्युचर्सवरील STT 0.02% वरून 0.05% पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर ऑप्शन्सवरील STT हा […]

Filed Under: india

आता 12 दिवसांनी सगळं…दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर बड्या नेत्याचं मोठं विधान; राजकारणात खळबळ!

February 1, 2026 by admin Leave a Comment

NCP Merger : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राष्ट्रवादी पक्षात घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. येत्या 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही […]

Filed Under: india

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आयर्लंडला मिळाली संधी, झालं असं की…

February 1, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे. मेन्स टी20 वर्ल्डकप संपल्यानंतर वुमन्स क्रिकेटचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 12 जून रोजी इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. यापैकी आता 11 संघ ठरले आहेत. या स्पर्धसाठी पात्रता फेरी सुरू आहे. […]

Filed Under: cricket

राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान

February 1, 2026 by admin Leave a Comment

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अजितदादांच्या कुटुंबीयांचे आणि या घटनेत जीव गमावलेल्या इतर व्यक्तींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यामध्ये अजित पवारांचे सुरक्षा इंचार्ज जाधव भाऊ, पिंकी माळी आणि सह-वैमानिक पाठक यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. तसेच, अजित पवारांच्या निधनाची बातमी ऐकून हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले कार्यकर्ते सुदामअप्पा बोडके […]

Filed Under: Latest News

प्रसिद्ध अभिनेत्रीची इस्लाममधून हकालपट्टी, या धर्मात जाणार; नवं नाव काय? अभिनेत्री काय म्हणाली?

February 1, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून एक अभिनेत्री तिच्या धर्मामुळे चर्चेत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने दावा केला होता की मुस्लिम समुदायाने उर्फी जावेदला इस्लाममधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिचे नाव आता गीता भारद्वाज असेल. अशात उर्फी हिने यावर मोठं वक्तव्य […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 781
  • Page 782
  • Page 783
  • Page 784
  • Page 785
  • Interim pages omitted …
  • Page 1050
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle Death : आशा भोसले इन्स्टाग्रामवर भारतातल्या फक्त एकाच गायकाला फॉलो करायच्या, तो नशिबवान कोण?
  • Asha Bhosale : आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना सुनील शेट्टीच्या लेकीची महाभयंकर चूक, भडकले नेटकरी
  • tv9 Marathi Special Report | जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
  • Asha Bhosle Funeral Updates : स्वरांच्या देवीचं अखेरचं दर्शन… चाहत्यांची रीघ; असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग
  • सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार का? संजय राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले बारामतीत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in