'ओ' (O) रक्तगट सर्वात जास्त प्रभावित: संशोधनानुसार, 'ओ' रक्तगट असलेल्या लोकांना मच्छर चावण्याची शक्यता इतर रक्तगटांच्या तुलनेत दुप्पट असते. मच्छरांना या रक्तगटातील प्रथिने आणि घटक अधिक आकर्षित करतात. 'ए' (A) आणि 'बी' (B) रक्तगट: 'ओ' नंतर 'बी' रक्तगट असलेल्या लोकांना मच्छरांचा जास्त त्रास होतो, तर 'ए' रक्तगट असलेल्या लोकांना मच्छर सर्वात कमी प्रमाणात चावतात असे […]
T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी भारतात आले ‘पाकिस्तानी’ खेळाडू, Video
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहेत. 7 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून सहभागी संघांचं आगमन सुरू झालं आहे. स्पर्धेपूर्वी वातावरणाशी जुळवून घेणं आणि सराव करण्यासाठी संघ ठरल्याप्रमाणे येत आहेत. भारत आणि श्रीलंकेत संघ आणि त्यांच्या खेळाडूंचं आगमन होतं आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून एक दोन दिवसात सर्व […]
RBI JOB : १० उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी, आरबीआय बँकेत भरतीची शेवटची तारीख जवळ आली
RBI Office Attendant recruitment 2026: भारतीय रिझर्व्ह बँक म्हणेज आरबीआयमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहात असाल तर मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सर्व बँकांची शिखर बँक असलेल्या आरबीआयमध्ये ऑफीस अटेडेन्टच्या 572 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली, ही संधी त्या उमेदवारांसाठी आहे ज्यांनी १० वी उत्तीर्ण केली आहे आणि सरकारी बँकेत कायमस्वरुपी काम करु इच्छीतात. आरबीआयने […]
Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील फायरिंचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर
निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार करणारा आरोपी चालत येऊन इमारतीवर गोळीबार करून निघून गेल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी चालत येऊन इमारतीसमोर उभा राहून फायरिंग करताना दिसला. आरोपीसोबत अन्य कोणी होतं का याचाही तपास पोलीस करत आहेत. आतापर्यंत केलेल्या प्राथमिक तपासात एकच आरोपी […]
Stock Market Budget 2026 : ती एक घोषणा आणि शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळला, सेन्सेक्स आणि निफ्टीत महाभूकंप, 16 लाख कोटी बुडाले
Stock Market Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात आज रविवारी एक घोषणा झाली आणि शेअर बाजार हा पत्त्यासारखा कोसळला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी F And O अंतर्गत STT करामध्ये वाढ केली. गेल्या बजेटमध्ये सुद्धा यात वाढ करण्यात आली होती. यावेळी यामध्ये 0.1 टक्क्यांची वाढ करण्यात आली. एसटीटी आता 0.15 टक्के करण्यात आला. त्यामुळे शेअर बाजारात […]
GK : जपानमध्ये विद्यार्थिनी मिनी स्कर्ट का परिधान करतात, लॉजिक वाचल्यावर चकित व्हाल!
जपानमध्ये विद्यार्थिनी शाळेत नेहमी मिनी स्कर्ट परिधान करतात. विशेष म्हणजे तेथील विद्यार्थिनी फॅशन म्हणून मिनी स्कर्ट परिधान करत नाहीत. त्यामागे एक खास परंपरा आहे. ही परंपरा काय आहे? ते जाणून घेऊ या.. जपानमध्ये विद्यार्थिनींनी मिनी स्कर्ट परिधान करण्याची परंपरा ही 1990 च्या दशकातील ग्यारू संस्कृतीच्या उदयापासून सुरू झाली. त्या काळात जपानी पॉप स्टार नामी अमुरे […]