Gratuity Calculator : तुम्ही एखाद्या संस्थेत काम करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल तर तुम्हाला ईपीएफमधून अनेक फायदे मिळू शकतात. तुम्ही नोकरी करत असताना तुमचा पीएफ दरमहा कापला जातो आणि पीएफ खात्यात जमा केला जातो. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यातून पैसे काढू शकता. तुम्ही निवृत्तीनंतर पूर्णपणे याचा लाभ घेऊ शकता. ज्यांच्याकडे पीएफ खाते आहे त्यांना […]
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला भाजपनेच ग्रीन सिग्नल दिला होता, 14 नोव्हेंबरला…,शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणावरुन दावे -प्रतिदावे केले जात आहेत. या दरम्यान, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी शपथ देखील घेतली. आता शरद पवार गटाच्या नेत्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण करण्याचे ठरले होते आणि अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे ते होऊ […]
घृणास्पद, द्वेष अन् हिंसा..; ‘धुरंधर’वर ‘धडक 2’च्या दिग्दर्शिकेनं साधला निशाणा
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. काहींना हा चित्रपट खूप आवडला तर काहींनी त्यावर प्रचारकी असल्याची टीका केली. आता ‘धडक 2’ या चित्रपटाची दिग्दर्शिका शाजिया इक्बालने त्यावर सडकून टीका केली आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट ‘भयानक’ असल्याचं तिने म्हटलंय. शाजियाने ‘धुरंधर’वर द्वेष आणि हिंसा भडकावण्याचाही आरोप केला आहे. […]
GK : आईस्क्रीमचा शोध नेमका कधी लागला? इतिहास वाचून वाटेल आश्चर्य!
प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. आजकाल आईसक्रीमचे वेगवेगळे फ्लेवर मिळतात. 100 रुपयांपासून ते कित्येक हजार रुपयांपर्यंतची आईसक्रीम तुम्हाला मिळू शकते. संपूर्ण जगात आईसक्रीम हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. आजकाल आईसक्रीम खाण्याचे प्रमाण जास्तच वाढलेले आहे. त्यामुळे अनेकांना वाटते की हा खाद्यपदार्थ नवा आहे. त्याची निर्मिती गेल्या काही वर्षांपूर्वीच झाली असावी. परंतु सत्य मात्र वेगळेच आहे. आईसक्रीमची […]
जगातील सर्वात खतरनाक मासा, एकाच वेळी घेऊ शकतो 30 लोकांचा जीव
अत्यंत विषारी मासा: पफर फिश हा सर्वत खतरनाक मासा आहे. हा मासा दिसायला गोंडस असला तरी तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विषारी कणा असलेला प्राणी मानला जातो. 30 जणांचा मृत्यू होऊ शकतो: या एका माशामध्ये इतके विष असते की, त्याद्वारे एकावेळी 30 प्रौढ माणसांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे यापासून दूर राहणे कधीही चांगले. घातक विष […]
2025 चा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट, 1300 कोटींच्या कमाईनंतर OTT वर करतोय राज्य, पहिल्याच दिवशी बनला नंबर 1
Bollywood Movies 2025 : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. ज्यामध्ये ‘स्त्री 2’, ‘पुष्पा 2’ अशा चित्रपटांनी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर कब्जा केला. असाच एक चित्रपट जो 2025 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याची स्टोरी आणि त्यामधील गाणी प्रेक्षकांना इतकी आवडली की तो ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने मोठ-मोठ्या चित्रपटांचे कमाईचे […]