राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला, गेल्या बुधवारी ( 28 जानेवारी) अजित पवार हे सभांसाठी मुंबईहून बारामतीला जात होते. मा्तर बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर त्यांचं विमान क्रॅश झालं आणि स्फोट होऊन आग लागली. यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला, तसे आणखी चौघेही मृत्यूमउखी पडले. सकाळी 8.45 […]
रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार… कसा रचला घटनेचा कट? आरोपी… स्कूटी… 4 महिन्यांपूर्वी काय शिजलेलं?
बॉलिवूडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय घरांवर गोळीबाराची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक राहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गुंड लोरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत बिश्नोई गँगने घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. आता याबद्दल मोठी माहिती समोर […]
Maharashtra Election News LIVE : मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी शितल तेजवानीविरोधात आरोपपत्र दाखल
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शितल तेजवानी विरुद्ध एक हजार 886 पानांचं आरोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सादर करण्यात आले या प्रकरणात अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येईल असे आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत तीन नावं निश्चित […]
मऊ त्वचा मिळवण्यासाठी हळद, कडूलिंब आणि कोरफड जेलपासून घरच्या घरी बनवा नैसर्गिक साबण
स्किन केअरचा विचार केला तर बाजारात हजारो प्रोडक्ट आहेत. त्वचेच्या स्वच्छतेसाठी असंख्य ब्रँडचे साबण आणि फेस वॉश उपलब्ध आहेत. पण काहीजण हे महागडे प्रोडक्ट वापरून देखील नंतर तक्रार करतात की साबण आणि फेस वॉश वापरल्यानंतर त्यांची त्वचा कोरडी होते. ऐवढेच नाही तर असे काही साबण देखील आहेत जे लोकं त्यांचा रंग उजळवण्यासाठी अधिक वापर करतात. […]
जळगाव महापालिकेत महापौर-उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला, कोणाची वर्णी?
राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महापौर कोण होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाला काळे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर उपमहापौर पदासाठी शिवसेना […]
भाजपा आज घेणार मोठा निर्णय, पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर अखेर…
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून महापाैरपदासाठी आरक्षण सोडत देखील निघाली. मात्र, अजूनही महापाैरपदावरून रस्सीखेच बघायला मिळत आहे. पुणे महापालिका भाजपाच्या हाती गेली. मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, उल्हासनगर अशा महत्वाच्या महापालिकांवर भाजपासह शिवसेना शिंदे गटाने मोठा विजय मिळाला. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या. राज्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]