• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Rahul Gandhi: ‘मी काय बोलावं हे पण तुम्हीच सांगा’ राहुल गांधींचा लोकसभेत संताप, ओम बिर्लांचं तडक उत्तर काय?

February 3, 2026 by admin Leave a Comment

Rahul Gandhi Heated Conversation with Om Birla: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात शा‍ब्दिक चकमक उडाली. काँग्रसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोणत्याही पुराव्याशिवाय एक वक्तव्य वाचत होते. त्यावर संसदेच्या नियमांचा पाढा वाचत ओम बिर्ला यांनी त्यांना हटकले. बिर्ला यांनी या प्रकारावर तीव्र हरकत घेतली. […]

Filed Under: india

Ajit Pawar: तुमचा बायोपिक आला तर कुणी भूमिका करावी? अजितदादांनी कोणत्या अभिनेत्याचं घेतलं होतं नाव?

February 3, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनेक सेलिब्रिटींसोबत देखील चांगले संबंध होते. अनेकांसाठी अजित पवार यांनी काम केलं आहे. म्हणून त्यांची ओळख कामाचा माणूस अशी देखील झाली. अशात दादांच्या बायोपिक बद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. आता कार्यक्रमात अजित दादा यांना त्यांच्या बायोपिक बद्दल विचारण्यात आलं. शिवाय तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारायला हवी.. असं देखील अजित […]

Filed Under: Latest News

Ajit Pawar: मराठी अभिनेत्याने दाखवून दिलेली दादांची एक चूक, ‘तो’ Video पाहून म्हणाल…

February 3, 2026 by admin Leave a Comment

Ajit Pawar: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अद्यापही राज्या सावरलेलं नाही. दादांच्या निधनानंतर कामाचा माणूस सोडून गेला… अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दादांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी देखील. दादांचे […]

Filed Under: entertainment

जेवताना घाम येतोय? कुठल्या गंभीर आजाराचे लक्षण आहे का? डॉक्टरांनी काय सांगितलं वाचा…

February 3, 2026 by admin Leave a Comment

काही लोकांना जेवताना घाम येतो. हा घाम हलका असतो किंवा कधीकधी कपाळावर जास्त दिसतो. लोकांना वाटतं की हे गरम जेवणामुळे होतं. पण सामान्य चपाती-भाजी खातानाही अनेकांना घाम येतो. काहींना थंड हवामानातही जेवताना घाम येतो. प्रश्न असा आहे की असं का होतं? हा कुठला गंभीर आजार आहे का? याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेऊया… दिल्ली एम्समधील सिनियर रेजिडेंट […]

Filed Under: lifestyle

Praful Patel: दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनि‍करण? प्रफुल पटेल यांचा मोठा बॉम्ब, राष्ट्रीय अध्यक्षाविषयी मोठे वक्तव्य काय?

February 3, 2026 by admin Leave a Comment

Praful Pate on NCP Merger: अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाची चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये याविषयी अनुकूलता असली तरी बडे नेते कानावर हात ठेवून आहेत.विशेषतः अजितादादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा दावा करत आहेत.गोंदियात पत्रकार परिषद घेत अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी त्यांच्यावरील अनेक […]

Filed Under: india

Praful Patel : पवार कुटुंबात किती दिवसाचा दुखवटा असतो? प्रफुल्ल पटेलांनी काय उत्तर दिलं?

February 3, 2026 by admin Leave a Comment

मागच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. बारामती येथे ते सभेसाठी प्रायवेट चार्टर्ड विमानाने चालले होते. त्यावेळी सकाळी पावणे नऊच्या सुमारास बारामती विमानतळाजवळ त्यांचं विमान कोसळलं. या अपघातात विमानातील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला. मागच्या बुधवारी 28 जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यानंतर तीनच दिवसांनी 31 जानेवारीला अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 760
  • Page 761
  • Page 762
  • Page 763
  • Page 764
  • Interim pages omitted …
  • Page 1068
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?
  • मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in