‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’, ‘रमा राघव’, ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भाग्यश्रीच्या आईचं निधन झालं असून सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली आहे. दोन महिन्यांपूर्वीच भाग्यश्रीचं लग्न झालं होतं. त्यावेळीही तिची आई आजारी होती. आजारपणामुळेच त्यांनी मुलीचं लग्न लावून दिलं. पण आता […]
Explained : टॅरिफवर ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न कसा काय? या पाच कारणांमुळे अमेरिकेला घ्यावं लागलं नमतं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला 25 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ 18 टक्के करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांकडून हे सुद्धा सांगण्यात आलय की, ते 25 टक्के रशियन टॅरिफ हटवत आहेत. त्यानंतर भारताचा त्या देशांच्या यादीत समावेश झालाय, ज्यांच्यावर अमेरिकेत 20 टक्क्यापेक्षा कमी टॅरिफ आहे. टॅरिफ कपातीच्या या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं […]
ग्रीन टी ब्लॅक कॉफीला म्हणा NO….! ‘या’ प्रकारे कॉफी प्यायल्यामुळे होईल झटपट वेट लॉस…..
आजकाल लोक सतत हेल्दी ड्रिंक्सवर प्रयोग करत असतात. चहामध्ये आले घालणे सामान्य आहे, परंतु आता बरेच लोक कॉफीमध्ये आले देखील पिण्यास सुरवात केली आहे. काही लोक चयापचय वाढविण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी ते पितात, तर काहीजण त्यास वजन कमी करणारे पेय मानतात. परंतु प्रश्न असा आहे की कॉफीमध्ये आले पिणे आरोग्यासाठी खरोखर फायदेशीर आहे […]
India Tariffs : अमेरिकेने भारताचा केला मोठा गेम, टॅरिफ कमी केला पण…ट्रम्प यांच्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ!
India America Trade Deal : अमेरिकेने भारतावरील टॅरिफ अर्थात आयातशुक्ल 25 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. त्यामुळे आता भारताला अमेरिकेसोबतच्या व्यापारात फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हा टॅरिफ कमी करण्याच्या बदल्यात भारत आपला अमेरिकेसोबतचा व्यापार वाढवणार आहे. तशी सहमती या व्यापार करारात झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. हा व्यापार […]
Pankaja Munde | आई देव पाण्यात ठेवून बसली होती, हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रीया
28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघाती निधन झाल्यानंतर राज्यात विमान आणि हेलिकॉप्टर प्रवासाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे जाणार होत्या. मात्र हेलिकॉप्टर उड्डाण […]
9 मिनिटांचं हे गाणं गायल्यानंतर गायकाच्या तोंडातून आलं होत रक्त, थिएटरमध्ये ऐकताच रडायचे लोक
Bollywood Song : सध्या ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असताना, अनेकांना 1997 साली प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्या काळात या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच यश मिळवलं नव्हतं तर संपूर्ण देशात देशभक्तीची एक लाट उसळली होती. चित्रपटासोबतच त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला होता. या […]