• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

GK : नारळात पाणी कुठून येते? जाणून घ्या सत्य

January 30, 2026 by admin Leave a Comment

नैसर्गिक साठवणूक प्रक्रिया: नारळाच्या आत असणारे पाणी हे प्रत्यक्षात झाडाच्या मुळांद्वारे शोषले गेलेले पाणी असते. नारळाचे झाड जमिनीतून पाणी शोषून ते आपल्या फळांपर्यंत पोहोचवते. एंडोस्पर्म : विज्ञानाच्या भाषेत या पाण्याला 'लिक्किड एंडोस्पर्म' म्हटले जाते. झाडाच्या पेशींमधील हे पाणी फळाच्या आत साठवले जाते, यामुळे फळाची वाढ चांगली होते. पाण्याचे रूपांतर मलाईत: नारळ जसजसा जूना होऊ लागतो, […]

Filed Under: india

व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींचा PM मोदींना फोन, या महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा

January 30, 2026 by admin Leave a Comment

3 जानेवारीला संपूर्ण जगाची झोप उडाली होती, जेव्हा अमेरिकेच्या लष्करी कारवाईदरम्यान व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करण्यात आले होते. अशातच आज व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. हा फोन कॉल एका नवीन राजनैतिक युगाची सुरुवात होती. व्हेनेझुएलाच्या राजकारणात सध्या भूकंप झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदांनी भारत तुमच्या […]

Filed Under: Latest News

Vastu Shastra : मांजरीशी संबंधित या गोष्टी आहेत शुभ तर या अशुभ, काय असतात संकेत?

January 30, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रामध्ये काही प्राणी पक्षी हे खूप शुभ माण्यात आले आहेत, जर हे प्राणी किंवा पक्षी तुमच्या घरात असतील किंवा जर तुम्हाला दिसले तर त्यामुळे तुम्हाला काही तरी आनंदाची बातमी मिळणार आहे, किंवा तुमचा काही तरी फायदा होणार आहे, तुम्हाला यश प्राप्त होणार आहे, असं मानलं जातं. मात्र काही प्राणी आणि पक्षी हे अशुभ मानण्यात आले […]

Filed Under: lifestyle

आईने आपल्याच 10 महिन्यांच्या बाळाला टोचली तब्बल 600 वेळा सुई, हादरवणारं कारण, डॉक्टरांचाही उडाला थरकाप

January 30, 2026 by admin Leave a Comment

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आईनेच आपल्या बाळाला एक नाही दोन नाही तर तब्बल 600 वेळा सुई टोचल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, युजर्स या निर्दयी आईवर प्रचंड टीका करत आहेत, ही या मुलाची आई असूच शकत नाही, असं देखील काही युजर्सने म्हटलं आहे. या मुलाची […]

Filed Under: india

T20i World Cup 2026 साठी यूएई संघ जाहीर, भारताला चॅम्पियन करणाऱ्या दिग्गजाला मोठी जबाबदारी

January 30, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी शुक्रवारी 30 जानेवारीला दुसरा संघ जाहीर करण्यात आला आहे. यूनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिका अर्थात यूएसएनंतर आता यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मुहम्मद वसीम यूएईचं नेतृत्व करणार आहे. तसेच यूएसएप्रमाणे यूएई टीममध्येही भारतीय वंशाच्या खेळाडूंचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात समावेश […]

Filed Under: cricket

चिकन, मटण आणि फिश…कोणत्या व्यक्तींनी खाऊ नये? तज्ज्ञांचे मत काय?

January 30, 2026 by admin Leave a Comment

शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर चिकन, मटण आणि मासे यांना पौष्टीक म्हणून गणले जाते. जिम ट्रेनरपासून ते डाएट चार्ट पर्यंत,प्रत्येक जागी याचा उल्लेख केला जातो. परंतू सत्य हे आहे की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. अशात एखादा पदार्थ एकासाठी चांगला असेल तर दुसऱ्याला त्यापासून त्रास होऊ शकतो. नॉन व्हेज पदार्थाकडे लोक केवळ प्रोटीनचा स्त्रोत, चविष्ठपणा किंवा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 59
  • Page 60
  • Page 61
  • Page 62
  • Page 63
  • Interim pages omitted …
  • Page 305
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Bigg Boss Marathi 6: राकेश बापटची पहिली बायको पुन्हा अडकणार विवाहबंधनत! तिचं देशाच्या बड्या नेत्यासोबत खास कनेक्शन
  • मीरा भाईंदरच्या महापौर पदी डिंपल मेहता यांची निवड
  • रिलीजपूर्वीच हा चित्रपट ठरणार 2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर? थिएटरबाहेर तिकिटासाठी लागणार रांगा, टीझर पाहूनच….
  • US-India Trade Deal: भारत-अमेरिकेचे जुळले सूर, व्यापारी करारावर शिक्कामोर्तब, पडद्यामागील सूत्रधार कोण?
  • Pankaja Munde | पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड; मोठा अपघात टळला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in