Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना विसरणं फार कठीण आहे… आपल्या अभिनयातून चाहत्यांना पोट धरुन हसवणारे धर्मेंद्र चाहत्यांना रडवून गेले आहेत… 1 नोव्हेंबरपासून धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. पण प्रकृती गंभीर झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटी धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात देखील पोहोचले होते… आता दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे… धर्मेंद्र […]
Alcohol: महागडी दारू खरंच कमी चढते? कारण तरी काय, तुम्ही म्हणाल हेच तर माहिती नव्हतं
असं मानलं जातं की महागडी दारू ही स्वस्त दारुच्या तुलनेत अधिक हलकी आणि चवीला ही भारी असते. ती कमी चढते. अनेक लोकांचे असे मत आहे की, महागडी वाईन आणि महागडा वोडका यामध्ये अल्कोहलची मात्रा कमी असते. त्यामुळेच ती कितीही पिली तरी एका पिक पॉईंटनंतर ती उतरते. तर उलट कमी प्रतीच्या आणि किंमतीची दारू ही अधिक […]
फक्त पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसं? हिवाळ्यात का वाढतो डिहायड्रेशनचा धोका, घ्या जाणून…
कोणत्याही ऋतूत शरीराला हायड्रेट ठेवणं महत्वाचं असतं, परंतु विशेषतः हिवाळ्यात, लोक कमी पाणी पितात. थंडीच्या दिवसात तहान कमी लागते, त्यामुळे बरेच लोक कमी पाणी पितात, परंतु शरीराला पुरेसं हायड्रेशन मिळणं खूप महत्वाचे आहे. प्रश्न असा आहे की, शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी फक्त पाणी पिणं पुरेसं आहे का? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात याबद्दल जाणून घेऊ… दिवसभरात 2.5 […]
Suraj Chavan Fiance: सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचा भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता आणि ‘झापूक झुपूक’ फेम सूरज चव्हाण सध्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. सूरज चव्हाणच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. २९ नोव्हेंबरला सूरज आपल्या मामाची मुलगी संजनाशी लग्न करणार आहे. लग्नानंतर सूरज आपल्या नव्या, अलिशान घरात संजनासोबत संसार थाटणार आहे. सध्या दोघांच्या लग्नपूर्वी होणाऱ्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल […]
विजयी झाल्यानंतर हुरळून जाऊ नका, गुलाल उधळलात तरी अंतिम फैसला 21 जानेवारीला, कोर्टाचा निकाल नीट वाचा
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दाखल झालेली ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या ५७ संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल कोर्टाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. निवडणुकीच्या निकालाबद्दल कोर्टाने काय म्हटलं? […]
Suraj Chavan : अजित पवार ते रितेश देशमुख.. सुरज चव्हाण याच्या लग्नाला कोण-कोण येणार ? त्या खास नावाने वेधलं लक्ष
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता, प्रसिद्ध रील स्टार,अनेकांचा लाडका सुरज चव्हाण (Suraj Chavan) हा त्याच्या आयुष्याची नवी सुरूवात करत आहे. संजना गोफणे हिच्याशी त्याचा उद्या (शनिवार, 29 नोव्हेंबर) विवाह होणार असून संध्याकाळी 6.11 चा मुहूर्तही समोर आला आहे. मात्र त्यापूर्वीच सकाळी सुरज-संजनाचा साखरपुडा होणार असून नंतर हळदही पार पडेल. त्याच्या लग्नाचे एकेक विधि […]