आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचे ऐतिहासिक आणि भव्य आरोहण करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या शिखरावर हा धर्मध्वज फडकवण्यात आला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह मोठ्या संख्येने साधू-संत उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान […]
कोमट मिठाच्या पाण्यात पाय बुडवताय… जाणून घ्या कोणते आजार होतात बरे…
कोमट पाण्यात पाय भिजवणे हा एक सामान्य घरगुती उपाय वाटू शकतो, परंतु त्याचे शरीरावर लक्षणीय सकारात्मक परिणाम होतात. पूर्वी देखील लोकं कोमट पाण्यात पाय बुडवायचे… दिवसभर चालल्यानंतर किंवा बराच वेळ उभे राहिल्यानंतर, आपले पाय संपूर्ण शरीराचा भार सहन करतात. म्हणून, दिवसाच्या शेवटी पायांना थोडी विश्रांती देणे खूप गरजेचं. ही प्रक्रिया केवळ शरीराला आराम देत नाही […]
Dharmendra : मृत्यूपूर्वी धर्मेंद्र यांचा मोठा निर्णय! ना सनी, बॉबी, ना ईशा, अहाना… धर्मेंद्र यांनी गावची जमीन कुणाला दिली? असं का केलं?
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल (Dharmednra) यांचं नुकतच निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर अतिशय गुप्तपणे, विलेपार्ले येथील स्मशनाभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी एकाहून एक सरस अशा चित्रपटात काम केलं. त्यांचं अभिनयावर, कामावर एवढं प्रेम होतं, की शेवटच्या क्षणापर्यंत ते अभिनयाच्या दुनियेतच व्यस्त […]
Narendra Modi: भारतात नवीन शिक्षण पद्धत लागू होणार? मेकॉलेवर टीका करताना पंतप्रधान मोदी यांचे मोठे संकेत
PM Modi Criticized Lord Macaulay: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर धर्मध्वजाचे (Ram Mandir Dhwaj) आरोहण करण्यात आले. ध्वजपताका आकाशात डौलात फडकली. राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला. अनेक दिवसांपासून देशातील अभ्यासक्रमातील बदलांची नांदी आपण पाहत आहोत. आता शिक्षण पद्धतीच बदलण्यात येणार का? याची चर्चा पंतप्रधानांच्या आजच्या भाषणानंतर सुरू […]
पिंपल येण्याचा आणि पोटाचा काही संबंध असतो का? सत्य काय आहे?
अनेकदा चेहऱ्यावर अचानक मुरुमे येतात. कधी कधी तर स्किनची काळजी घेण्याचे जे काही प्रोडक्ट असतात ते सर्व वपारून देखील चेहऱ्यावर पिंपल येतात. किंवा चेहरा निर्जीव वाटायला लागतो. तेव्हा नक्कीच हा विचार येतो की इतकं सगळं करून देखील किंवा इतकी काळजी घेऊनसुद्धा चेहऱ्यावर पिंपल कसे काय येऊ शकतात? आणि आपण बाहेरूनच सगळी ट्रीटमेंट करत राहतो. पण […]
काळे तीळ खाण्याचे फायदे माहिती आहेत? या अवयवासाठी ठरतील वरदान
तिळाचे अनेक संभाव्य आरोग्य फायदे आहेत. तीळ हृदयरोग, मधुमेह आणि संधिवात यांच्यापासून संरक्षण करू शकतात. पण काळ्या तीळांचे आरोग्यास होणारे फायदे अनेक आहे. काळे तीळ आरोग्यासाठी एक वरदान आहे. काळे तीळ पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहेत, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. काळे तीळ खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. हे घटक हृदयाचे आरोग्य सुधारण्यास […]