५० वर्षांनंतर शरीराच्या गरजा आणि पचनशक्तीमध्ये बदल होतात, त्यामुळे या वयात निरोगी व संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे ठरते. या टप्प्यावर मेटाबॉलिझम मंदावतो, स्नायूंची ताकद कमी होते आणि हाडे कमजोर होण्याची शक्यता वाढते. म्हणून आहारात प्रथिने, कॅल्शियम, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. दूध, दही, ताक, पनीर यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ नियमित घ्यावेत, […]
Daily Horoscope : अद्भुत योग, 3 राशींचं जगणं बदलूनच जाणार, चक्क पैशांचा पाऊस!
जानेवारी महिना हा एकदम खास आहे. कारण या महिन्यात तब्बल चार ग्रह आपली चाल बदलणार आहेत. चार ग्रहांच्या गोचरमुळे तीन राशींचे नशीबच बदलून जाणार आहे. येत्या 13 जानेवारी रोजी शुक्र देवाचे गोचर मकर राशीमध्ये होईल. 14 जानेवारी रोजी सूर्य ग्रह मकर राशीत गोचर करणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मंगळ ग्रहदेखील मकर राशीतच गोचर करेल. […]
अर्जुन तेंडुलकरला घेतल्याचा लखनौ सुपर जायंट्सला पश्चाताप! एका विकेटसाठी दिल्या 326 धावा
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धा सुरु असून आतापर्यंत एकूण सहा सामने पार पडले आहेत. या स्पर्धेत गोव्याकडून खेळणारा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर पूर्णपणे फेल गेला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ठिकाणी त्याची कामगिरी सुमार राहिली आहे. अर्जुन तेंडुलकर सात पैकी सहा सामन्यात गोव्याकडून मैदानात उतरला. यावेळी त्याने संघासाठी ओपनिंग केली. तसेच गोलंदाजी केली. पण दोन्ही ठिकाणी […]
दोनदा लग्न, नंतर सेक्रेटरी, गुप्तहेराच्या प्रेमात! महान संशोधक आइन्स्टाईनचे प्रेमाविषयी विचार काय होते? जाणून घ्या!
होय, अल्बर्ट आइनस्टाइन खूपच रोमँटिक स्वभावाचे होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक महिलांशी संबंध होते. ते नेहमी महिलांकडे आकर्षित होत असत. त्यांच्या अनेक विवाहबाह्य संबंधांची नोंद इतिहासकारांनी केली आहे. त्यांनी दोन लग्ने केली. अनेक अफेअर्स केले. त्यांची पत्रे आणि जीवनीतून कळते की, जिथे ते व्याख्यान देण्यासाठी टूरवर जात, तिथे महिला त्यांना घेरत असत. त्यांच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण […]
पहिल्याच दिवशी ‘धुरंधर’चा रेकॉर्ड मोडणार ‘द राजा साब’, अॅडव्हान्स बुकिंगमधून केली इतकी कमाई
साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपट ‘द राजा साब’ची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत आहेत. अशातच हा बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून मोठ्या प्रमाणात कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, […]
Vedanta Group : अनिल अग्रवाल यांचं 35000 कोटींचं साम्राज्य, वेदांता ग्रुपची जबाबदारी कोणावर?
Agnivesh Agarwal : देशातील दिग्गज उद्योगपती तथा वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल (49) यांचे निधन झाले आहे. आपल्या मुलाचे निधन झाल्यानंतर आता अनिल अग्रवाल यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनिल अग्रवाल यांनी उभा केलेला वेदांता उद्योग समूह आज अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. अनिल अग्रहवाल आजघडीला कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत. त्यामुळेच अग्निवेश […]