बॉलिवूड असो किंवा भोजपुरी इंडस्ट्री यामधील कोणता कलाकार कधी काय करेल याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. सध्या असाच एक प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या अभिनेत्याने तिसरं लग्न केल्याचा दावा सोशल मीडियावर जोर धरू […]
‘ग्लोबल व्हॉइसेस, वन व्हिजन’, अपोलो हॉस्पिटल्सद्वारे आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद 2026 चे आयोजन
हैदराबाद, 9 जानेवारी 2026 : अपोलो हॉस्पिटल्स 30-31 जानेवारी 2026 रोजी हैदराबाद येथे भारतातील आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद (IHD) च्या 13 व्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे. रुग्णांची सुरक्षा, आरोग्यसेवा नवोपक्रम आणि आरोग्य प्रणाली परिवर्तनाला चालना देणाऱ्या जगातील आघाडीच्या व्यासपीठांपैकी हा मंच एक आहे. IHD 2026 ची थीम ‘ग्लोबल व्हॉइसेस, वन व्हिजन’ आहे, जी एका सामायिक ध्येयाभोवती […]
दक्षिण अमेरिकेतील ‘या’ देशात भारतीय होतील श्रीमंत, 1 लाख होणार 75 लाख
तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर ही बातमी नक्की वाचा. पॅराग्वेचे अधिकृत चलन गुआरानी (PYG) आहे. भारतीय रुपयात तुलना केली तर त्याची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. गुआरानी हे नाव पॅराग्वेच्या मूळ गुआरानी जमातीच्या नावावरून ठेवले गेले आहे, जे देशाच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. Vice.com च्या रिपोर्टनुसार, पॅराग्वेमध्ये 1 भारतीय रुपयाची किंमत 75 पॅराग्वेयन […]
‘…तरच भारत महासत्ता होईल,’ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वक्तव्य
अध्ययनातील दरी कमी करणे,शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती कमी करणे, शिक्षण आणि पोषणाच्या परिणामांमध्ये सुधारणा करणे, शिक्षकांची क्षमता वृद्धिंगत करणे, प्रत्येक मुलांमध्ये डिझाईन थिंकिंग आणि चिकित्सक कौशल्यांचा विकास करणे, आपल्या ‘अमृत पिढी’ला मॅकॉले मानसिकतेतून बाहेर काढणे आणि विकसित भारतासाठी सशक्त मानव भांडवल घडवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. देशाचे माननीय […]
MI vs RCB : मुंबईला पहिल्याच सामन्यात झटका, स्टार खेळाडू आऊट, आरसीबीची बॅटिंग की बॉलिंग? पाहा प्लेइंग ईलेव्हन
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमाला (WPL 2026) दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Mumbai Indians Women vs Royal Challengers Bengaluru) आमनेसामने आहेत. मोसमातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी टॉस झाला. […]
Jayant Patil : तमाशाचा नाद… भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी… जयंत पाटलांचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील पालिका निवडणुकांमध्ये भाजपमध्ये बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर पक्षाने कठोर कारवाई केली आहे. मुंबईत २६, नागपूरमध्ये ३२ आणि सोलापूरमध्ये २८ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. अधिकृत उमेदवारांना सहकार्य न करणे आणि त्यांच्या विरोधात लढणे, हे या निलंबनाचे मुख्य कारण आहे. सुनील अग्रवाल आणि धीरज चव्हाण यांचा निलंबन झालेल्यांमध्ये समावेश आहे. या […]