दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. अनेक माजी खेळाडूंनी गौतम गंभीर यांच्या रणनितीवर आणि मायदेशातील सलग दोन क्लीन स्वीपवरुन प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अनेकांचं असं मत आहे की, टेस्ट फॉर्मेटसाठी वेगळा कोच हवा. माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी या मुद्यावर आपलं मत […]
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला प्रवेश नाकारण्यात आला; गेटवरच थांबवले अन्…
बॉलिवूडमधील “ही-मॅन” धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सर्व कलाकार अजूनही धक्क्यातच आहेत. अमिताभ बच्चनपासून ते अगदी शाहरूख खानपर्यंत सर्वजण अजूनही या दु:खाचतून बाहेर येऊ शकलेले नाही. मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमीत कडक सुरक्षेत […]
अग्निवीरांची होणार बंपर भरती.. आता दरवर्षी तब्बल इतके अग्निवीर दाखल होणार
भारतीय थल सेना पुढच्या वर्षांपासून आता सुमारे एक लाख अग्निवीरांचा भरती कणार आहे. त्यामुळे ज्यांना भारतीय सैन्यात सेवा करायची आहे त्यांच्यासाठी मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे तरुणांना रोजगारासोबत देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. सध्या भारतीय सैन्यात सैनिकांचा तुटवडा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय थल सेनेने पुढच्या वर्षांपासून अग्निवीरांची भरती जवळपास दुप्पट […]
Sleep: रात्री ढाराढूर झोपल्यावरही दुपारी झोप येते? मग या कारणांकडं करू नका दुर्लक्ष
Daytime Sleepiness: रात्री चांगली झोप झाली असली तरी अनेकदा काहींचा दिवसभरातही थकवा जात नाही. झोप झाल्यासारखं त्यांना वाटत नाही. त्यांचे सकाळी डोळे उघडत नाही. त्यांना पुन्हा झोपावं वाटतं. त्यांना आळस चढतो. त्यांना शारिरीक थकवाही जाणवतो. दिवसाही त्यांना अचानक डुलका लागतो. तर या लक्षणांना गांभीर्यानं घ्या. याकडे दुर्लक्ष करू नका. ही आरोग्याचे काही गंभीर कारणं दर्शवतात. […]
55 ते 75 इंचाचा QLED स्मार्ट टीव्ही इतक्या किंमतीत झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
थॉमसन कंपनीने भारतात त्यांची नवीन QLED MEMC 120Hz स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच केली आहे, ज्यामध्ये 55-, 65- आणि 75-इंच मॉडेल्सचा समावेश आहे. हे नवीन टीव्ही Google TV 5.0, 4K QLED डिस्प्ले, HDR10+, डॉल्बी व्हिजन आणि 70W ऑडिओसह येतात. थॉमसनचा दावा आहे की हे टीव्ही सिनेमा-स्तरीय व्हिज्युअल आणि गेमिंग-रेडी परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. नवीन थॉमसन […]
Election Update: मोठी बातमी! राज्यात या ठिकाणी निवडणूक थांबवण्याचे आयोगाचे आदेश, कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ, मोठे कारण आले समोर
Maharashtra Local Body Election Update: आताच हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काही प्रभागातील निवडणूक (Ward Election) थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण मर्यादा ओलांडल्याविषयी फैसला येण्याची शक्यता आहे. या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यासंदर्भात आज निकाल येण्याची शक्यता आहे. […]