आंध्रप्रदेशाच्या पूर्वेला गोदावरी जिल्ह्यातील गोलाप्रोलू मंडल येथे मल्लावरम नावाचे गाव आहे. मल्लावरममध्ये सुब्रह्मण्येश्वर स्वामीचे मंदिर आहे. हे मंदिर निपुत्रिक महिलांसाठी वरदान आहे. येथे सर्पदोष निवारण आणि अपत्यप्राप्तीसाठी विशेष पूजा केली जाते. ज्या महिलांना मातृत्व हवे आहे त्यांना या मंदिरात थांबल्याने अपत्यप्राप्त होते असे श्रद्धा आहे. या मंदिरात येणाऱ्या महिलांचे मानणे आहे की येथे झोपल्याने आपली […]
डाळीमध्ये हिंग का घालतात? फक्त चवीसाठी नाही तर यामागे आहे हे महत्त्वाचे कारण, 90% लोकांना माहित नसेल
प्रत्येक घरात भाजी-चपाती असो वा नसो पण डाळभात तर असतोच असतो. महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरात डाळभाताशिवाय जेवण हे अपूर्णच असतं. इतका तो आवडीने खाल्ला जातो. पण प्रत्येकाच्या घरात डाळ बनवण्याची पद्धत वेगळी असते. डाळ अनेक पद्धतीने बनवली जाते. काहींच्या घरात की काहीशी गोडपद्धतीने बनवली जाते तर काहींच्या घरात ती मिरची-कडीपत्ताची फोडणी देऊन तडकावाली डाळ खाल्ली जाते. […]
रशिया-युक्रेन युद्धाबद्दल अत्यंत मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट घोषणा, प्रस्ताव…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धाबाबत शांतता प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी सांगितले की, युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्यासाठी त्यांच्याकडे एक योजना तयार आहे. त्यांचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांना युक्रेनियन अधिकाऱ्यांकडे पाठवत आहेत. ते स्वत: देखील बोलतील. मात्र, या प्रस्तावाबद्दल दोन्ही देशांचे काय म्हणणे […]
मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान, म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केली. मराठा बिजनेस कॉन्क्लेव्ह 2025 च्या उद्घाटनासाठी आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. आरक्षणाची लढाई आम्ही जिंकली आहे पण आता आमचे उद्योजक ही झाले […]
धर्मेंद्र यांच्या शोकसभेनंतर हेमा मालिनी भावूक; शेअर केले आजवर पब्लिश न केलेले खास फोटो
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी जुहू इथल्या निवासस्थानी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर गुरुवारी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेला देओल कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. शोकसभेनंतर भावूक झालेल्या हेमा मालिनी यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. 'काही सुंदर कौटुंबिक क्षण. मौल्यवान फोटो. मला माहीत आहे की या फोटोंचा […]
Saudi US F-35 Deal : F-35 विक्रीच्या नावाखाली अमेरिकेने सौदी अरेबियाचा मोठा गेम केला, भारताचं टेन्शन सुद्धा कमी झालं
अमेरिका सौदी अरेबियाला F-35 फायटर जेट विकणार. पण ही विमानं इस्रायलकडे असलेल्या F-35 इतकी अत्याधुनिक नसतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ही माहिती दिली आहे. Axios ने अमेरिकी आणि इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. मिडल ईस्टमध्ये इस्रायलच लष्करी वर्चस्व आणि क्षमता कायम राखण्यासाठी अमेरिकेने सौदी अरेबियासोबत अशा […]