राणी मुखर्जीचा डेब्यू बंगाली फिल्म 'बियेर फूल'(1996) मधून झाला. हिंदी सिनेमामध्ये तिची सुरुवात 1997 साली आलेल्या ‘राजा की आएगी बारात’ चित्रपटापासून झाली. तीन दशकानंतरही इंडस्ट्रीमध्ये तिचा दबदबा कायम आहे. उत्तम अभिनयाच्या बळावर तिला 2025 साली नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला. राणी मुखर्जीने आपल्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये गुलाम, कुछ कुछ होता है, बंटी और बबली, ब्लॅक, हिचकी, […]
ज्याची भीती होती तेच झालं, ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय, कोणत्याही क्षणी होणार मोठी घोषणा, भारतावर काय परिणाम?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. ते एका मागून एक धक्कादायक निर्णय घेत आहेत, त्यांनी आधी जगातील काही प्रमुख देशांवर प्रचंड टॅरिफ लादून टॅरिफ वॉर सुरू केलं, ज्या देशांवर टॅरिफ लावण्यात आला त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ […]
गर्भवती महिलेने पॅरासिटामोल गोळी घ्यावी का? शेवटी शंका मिटली; अभ्यासातून मोठी माहिती समोर!
महिला गर्भवती असताना आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे असे सांगितले जाते. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये असा सल्ला तर नेहमीच दिला जातो. प्रेग्नेंसीमध्ये पॅरासिटामोल ही गोळीदेखील घेऊन ये, असे म्हटले जाते. प्रेग्नेन्सी आणि पॅरासिटामोल याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील गर्भवती महिलांनी पॅरासिटामोल औषध घेऊ नये असा सल्ला […]
सरस्वती मातेचा फोटो घेताना चूक केली तर येईल घरावर संकट; वाचा काय काळजी घ्यावी?
माघ महिन्यातील पंचमीला संपूर्ण देशात वसंत पंचमी मोट्या उत्साहात साजरी केली जाते. वसंत पंचमीला विद्या, बुद्धी, कला आणि ज्ञानाची देवता माता सरस्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व असते. या दिवशी शिक्षक, कलाकार सरस्वतीची पूजा करतात. भविष्यातील वाटचाल समृद्ध असावी यासाठी ही पूजा केली जाते. दरम्यान, वसंत पंचमीच्या पूजेसाठी माता सरस्वतीचे फोटो, मूर्ती घरी आवर्जून आणले जातात. परंतु […]
IND vs NZ : रायपूरमधील दुसऱ्या टी 20I सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-2 ने गमावली. मात्र भारताने त्यानंतर टी 20i मालिकेत जोरदार मुसंडी मारली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात 48 धावांनी लोळवलं. भारताने न्यूझीलंडला नागपूरमध्ये पराभूत करत 2016 मधील पराभवाची परतफेड केली. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. […]
स्वयंपाकघरातील झुरळांपासून कायमची सुटका हवीय? मग हा घरगुती जुगाड नक्की ट्राय करा
तुमच्या घरात झुरळं झाले आहेत का, असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. घरात झुरळ आले तर ते बाहेर पडण्याचे नाव घेत नाहीत. ते संपूर्ण घरात दहशत निर्माण करतात. ते खाण्यापिण्याचे सामान खराब करतात, प्रत्येक कोपऱ्यात घाण पसरवतात. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ते एकावेळी शेकडोंच्या संख्येने जन्माला येतात, जे वाढतच जातात. यामुळे घरात दुर्गंधी येते, […]