अयोध्या: आज गुरु तेग बहादूर सिंग यांच्या 350 व्या शहीद दिनाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अयोध्येतील ब्रह्मकुंड गुरुद्वाऱ्यात गुरु तेग बहादूर सिंग यांचे दर्शन घेत त्यांच्या अमर बलिदानाचे स्मरण केले. यावेळी गुरुद्वाऱ्यातील उपस्थित शीख बांधवांना त्यांना संबोधित केले. भागवत यांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात. गुरु तेग बहादूर यांचे बलिदान […]
एक महिन्याआधीच दिसतात स्ट्रोकची ही 5 मोठी लक्षणे, वेळीच व्हा सावधान
जेव्हा मेंदूला ऑक्सीजन नीट प्रकारे पोहचत नाही, तेव्हा स्टोक येतो. स्ट्रोक ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. त्यावर लागलीच लक्ष देण्याची गरज आहे. जर स्ट्रोक आल्यानंतर तातडीने उपचार झाला नाही, तर काही मिनिटांत लकवा किंवा मृत्यू होऊ शकतो. काही स्ट्रोक अचानक येतात. परंतू बहुतांशी स्ट्रोक हे हळूहळू महिन्यांनी विकसित होत असतात. त्यामुळे ते आधी संभाव्य धोक्याचा […]
दरमहा 7,000 रुपयांची बचत करून 57.72 लाख रुपयांचा फंड मिळेल, जाणून घ्या
तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजनेबद्दल तुम्हाला माहिती असेलच. ही सरकारची एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेत लोक थोड्या गुंतवणुकीने खूप चांगला फंड मिळवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया दरमहा 7000 रुपयांच्या गुंतवणुकीसह तुम्ही पीपीएफमध्ये किती फंड तयार करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. पैसे गुंतवणे खूप महत्वाचे आहे. […]
नजर लागू नये म्हणून चक्क सनी लियोनीचा फोटो शेतात लावला; शेतकऱ्याच्या करामतीने गावकरी खो खो हसले
अभिनेत्री सनी लियोनी आपल्या बोल्ड लूक साठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिची अनेक आयटम साँग्स खूप लोकप्रिय झालेले आहेत. बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. अशातच आता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सनी लियोनीचा फोटो लावला आहे. यामुळे या शेतकऱ्यांची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या शेतकऱ्याने असं का केलं […]
‘शोले’ ची झाली होती जेथे शुटींग, तेथील ही 5 ठिकाणे पाहिली आहेत का ?
भारतीय चित्रपटसृष्टीतील शोले चित्रपटाला माईल स्टोन म्हटले जाते. या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवणारे काही कलाकार आज जगात नाहीत. त्यातील वीरुची भूमिका करणारे अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले आहे. धर्मेंद्र यांचा वयाच्या ८९ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. शोले चित्रपटातील अभिनेते, डॉयलॉग्ससोबत आणखी एक गोष्ट गाजली ती म्हणजे रामगड हे गाव… गाजलेल्या शोले चित्रपटातील हे रामगड […]
दक्षिण अफ्रिकेत पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव, जी-20 शिखर परिषदेत दिलेल्या पाठिंब्यामुळे मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच जी20 शिखर परिषदेसाठी दक्षिण अफ्रिकेत गेले होते. 21 नोव्हेंबरला जोहान्सबर्गमध्ये जी20 शिखर परिषदेत त्यांनी सहभाग नोंदवला. तीन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या परिषदेत त्यांनी अनेक राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांशी भेटीगाठी घेतल्या. तसेच द्विपक्षीय बैठका घेत अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील केली. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाशी देखील […]