आजची ही राजकारणाची परिस्थिती पाहिली तर गुलामांचा बाजार भरला आहे असे वाटते. हेच चित्र पाहिल्यानंतर आज मला असे वाटतंय की बाळासाहेब नाहीएत हे बरे असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी षण्मुखानंद येथे झालेल्या कार्यक्रमात म्हटले आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले की आज जे राजकीय चित्र समोर आहे.. तो माणूस किती व्यतिथ झाला असता. महाराष्ट्रात माणसांचे […]
BBL : स्टीव्ह स्मिथचं वादळ पुन्हा घोंघावलं, अखेर सिडनी सिक्सर्सला फायनलमध्ये पोहोचवलं
बिग बॅश लीग स्पर्धेच्या प्लेऑफ 2 सामन्यात सिडनी सिक्सर्स आणि होबार्ट हरिकन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा होबार्ट हरिकन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण प्रथम फलंदाजी करताना सिडनी सिक्सर्सकडून स्टीव्ह स्मिथचं वादळ घोंघावलं. त्याच्या आक्रमक खेळीपुढे होबार्ट हरिकन्सच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. स्टीव्ह […]
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने सभागृहात एकच खसखस पिकली !
राज ठाकरे यावेळी म्हणाले की ‘निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते. सर्दी खोकला वगैरे. मी ताणून धरलं होतं. मलाही ताप खोकला सर्दी झाली. आजही चालूच आहे ते… मी त्यांना म्हटलं मला फार बोलता येणार नाही. कारण शब्दांवरचे अनुस्वार सर्दीमुळे गेले. सोमवार, मंगळवार असं सुरू आहे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की,’ माझे […]
सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ला मोठा झटका! थेट कमाईवर होणार परिणाम
अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट आज (शुक्रवार, 23 जानेवारी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दोन दिवस आधी बुधवारी सेन्सॉर बोर्डाने याला U/A 13+ सर्टिफिकेट दिला. परंतु तरीही या चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम होणार आहे. यामागचं कारण म्हणजे ‘बॉर्डर […]
GK : जगातील विविध देशांच्या चलनाचं मूल्य कोण ठरवतं? कशी असते नेमकी प्रक्रिया?
जेव्हा डॉलरचं मूल्य वाढतं, तेव्हा रुपयाचं मूल्य कमी होतं, तेव्हा तुम्हाला सर्वात आधी हाच प्रश्न पडत असेल की, जगातील सर्व देशांच्या चलनाचं मूल्य अखेर कोण ठरवत असेल? कोणत्या देशाच्या चलनाचं मूल्य किती ठेवायचं, यावर कोणाचं नियंत्रण असेल? कोणत्याही देशामधील सरकार तेथील चलनाबाबत काही निर्णय घेऊ शकतं का? की हा सर्व खेळ जागतिक बाजारावर अवलंबून आहे? […]
अमेरिकेच्या घाणेरड्या सवयीने भारत उद्ध्वस्त! एका सवयीमुळे जातायत हजारो जीव; वाचून बसेल धक्का
आपण दररोज दिवसभरात काय खातो याचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होतो. आजकाल लोकांचा पॅकेट फूड खाण्याकडे कल वाढला आहे. पण हे फूड शरीरासाठी खरच चांगले असते का? परदेशात वापरले जाणारे पॅकेट फूड आता भारतातही मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. पण अमेरिकेसारख्या मोठ्या देशाने नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने नवी डायटरी गाइडलाइन्स […]