आज आम्ही तुम्हाला अभिनेता अक्षय खन्नाची एक अशी गोष्ट सांगणार आहोत, ती जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. ‘धुरंधर’मध्ये रहमान दरोडेखोराची भूमिका साकारणारा अक्षय खन्ना आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खूप चर्चेत आला आहे. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले आहे, पण तरीही तो वयाच्या 50 व्या वर्षी अविवाहित आहे. हो. हे स्तय असून अजूनही अक्षय खन्नाने लग्न […]
इंडिगो एअरलाईन्सचा सर्वात मोठा निर्णय, प्रत्येक प्रवाशाला मिळणार मोठं गिफ्ट; थेट घोषणा!
इंडिगो या प्रवासी विमान वाहतूक कंपनीच्या भोंगळ कारभाळामुळे काही दिवसांपासून हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. हजारो पर्यटक परदेशात, देशांतर्गत प्रवास करण्यासाठी विमानतळावर आल्यानंतर त्यांचे विमानोड्डाणच रद्द झाल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे या प्रवाशांना त्यांची यात्रा पूर्ण तर करता आलीच नाही. शिवाय त्यांच्या सामानाची मोठी दुर्दशा […]
जेवल्यावर लगेच सुस्ती का येते? या मागचं नेमकं कारण चला जाणून घेऊयात….
बरेच लोक जेवताच झोपू लागतात. अनेकदा लोक याला आळशीपणा समजतात, पण प्रत्यक्षात ते शरीराचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. आयुर्वेदानुसार हे मंद अग्नीचे म्हणजेच कमकुवत पचनशक्तीचे लक्षण आहे. जेव्हा अग्नी क्षीण होतो, तेव्हा अन्न पचवण्यासाठी शरीराला अधिक कष्ट करावे लागतात. पचनक्रियेत ऊर्जा येऊ लागते, त्यामुळे मेंदूपर्यंत ऊर्जा थोडी कमी पोहोचते आणि आपल्याला झोप येऊ लागते. आयुर्वेदाचा […]
India vs South Africa, 2nd T20I LIVE Updates: टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी 20I सामना हा मुल्लानपूरमधील न्यू चंडीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी मजबूत करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याचं आव्हान […]
प्ले बटन मिळाल्यावर पैशांचा पाऊस पडतो का? युट्यूबचा नियम काय आहे?
आजकाल यूट्यूब हे फक्त मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. यूट्यूबच्या माध्यमातून आजघडीला हजारो कन्टेंट क्रिएटर लाखो, कोट्यवधी रुपये कमवत आहेत. त्यामुळेच आता प्रत्येकजण एन्फ्लुएन्सर होण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. जे कन्टेंट क्रिएटर चांगल्या पद्धतीचे कन्टेंट क्रिएट करतात त्यांना यूट्यूबकडून वेगवेगळे प्ले बटन दिले जातात. प्ले बटन देऊन अशा कन्टेंट क्रिएटर्सना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न युट्यूबकडून केला जातो. त्यामुळे […]
Hrithik Roshan On Dhurandhar : धुरंधरच्या विरोधात बोलणं हृतिक रोशनच्या चांगलचं अंगाशी आलं, 12 तासात पलटी, आधी काय बोलला, आता काय बोलतो?
हृतिक रोशनने आपल्या करिअरमध्ये अनेक Action चित्रपट केलेत. यात मागच्यावर्षी आलेला फायटर चित्रपट आहे. यात पाकिस्तानचा अँगल होता. यावर्षी वॉर 2 रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. हा एक हेरगिरीवर आधारित चित्रपट होता. आता हृतिक रोशनच्या एका पोस्टमुळे धुरंधर चित्रपट चर्चेत आहे. त्याने या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. पण इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चित्रपटात दाखवलेल्या […]