आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांचं स्वतःच्या आरोग्यावर जराही लक्ष नसतं… कामाचा ताण, इतर तणाव अनेक गोष्टींमुळे व्यक्ती सतत चिंतेत असतो. एवढंच नाही तर. ऋतूनुसार देखील आरोग्यावर परिणाम होत असतात. आता हिवाळा सुरु झाला आहे आणि आजकाल उच्च रक्तदाबाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत आणि थंडीत ही समस्या अधिक गंभीर बनते. हिवाळ्यात थंडी वाढल्याने तापमान कमी होते, त्यामुळे […]
Chandrapur : भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला नागरिकांनी सुनावलं, प्रचारादरम्यान धारेवर धरलं; VIDEO व्हायरल
चंद्रपूरमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांना प्रचारादरम्यान नागरिकांच्या तीव्र प्रश्नांना सामोरे जावे लागले. वॉर्डात मागील अनेक वर्षांपासून विकास न झाल्याने, पाणी, रस्ते आणि गटारी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक संतप्त होते. घरकुल योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. दारूबंदीच्या मुद्द्यावरही नागरिकांनी धानोरकर यांना जाब विचारला, ज्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधले. […]
CID Serial : 2 मुलांचा पिता असलेल्या CID च्या अभिजीतने 25 वर्षानंतर दुसरं लग्न केलं का? फोटो व्हायरल
CID मध्ये आदित्यने इंस्पेक्टर अभिजीतचा रोल साकारला आहे. खऱ्या आयुष्यात आदित्य विवाहित आहे. आरुषी आणि अद्विका या त्याला दोन मुली आहेत. आदित्य श्रीवास्तवच लग्न मानसी श्रीवास्तव बरोबर झालं. दोघांच लग्न 2003 मध्ये झालेलं. 22 नोव्हेंबरला त्यांनी आपल्या लग्नाची 25 वर्ष साजरी केली. सोशल मीडियावर त्यांचे वधू-वराच्या पोषाखातील फोटो व्हायरल झाले आहेत. ते पाहून असं वाटलं […]
या सुंदर देशात भारताचे 10 हजार होतात 24 लाख, फक्त 2 हजारांमध्ये प्लॅन करा संपूर्ण ट्रीप
पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे माणसानं आयुष्यात एकदा तरी गेलच पाहिजे, मात्र अशा ट्रीप या खूप खर्चिक असल्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही. भारत सोडून दुसर्या देशात जाण्यासाठी लागणारा खर्च हा आपल्याला परवडणारा नसतो, मात्र जगात असे देखील काही देश आहेत ते खूपच स्वस्त आहेत, तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल एवढ्या बजेटमध्ये देखील या देशाची […]
दररोज गाजराचा ज्युस पिल्याने काय होते? खरंच वजन वाढते का? जाणून घ्या
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. वजन वाढण्यापासून ते मधुमेहापर्यंत अनेक आजारांना लोक बळी पडत आहेत. बसून तासंतास काम , कामाचा ताण यामुळे वजन वाढणे लोकांसाठी एक मोठी समस्या बनत चालली आहे. लठ्ठपणा वाढवायला आहारातील अनेक पदार्थ देखील कारणीभूत असतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, लठ्ठपणा आणि हृदयरोग हे अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि चरबीयुक्त किंवा […]
थंडीमध्ये या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं, पाण्याचे सेवन कमी करताय, घ्या काळजी…
थंडीच्या दिवसांमध्ये श्वसनाचे त्रास, दमा, हृदयविकार असलेल्या व्यक्तींना जास्त धोका असतो. त्यामुळे योग्य आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. काही अशा गोष्टी आहे. ज्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जाड स्वेटर, जॅकेट, मफलर, टोपी आणि हातमोजे वापरा. शरीराची उष्णता बाहेर न जाण्यासाठी लेयर्समध्ये कपडे घालणे उत्तम. यामुळे थंडी जाणवणार नाही… कायम गरम कपडे स्वतःसोबत […]