ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका अर्थाज एशेज मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 8 गडी राखून पराभूत केलं. पहिला कसोटी क्रिकेट सामना अवघ्या दोन दिवसात संपला. या सामन्यात ट्रेव्हिस हेडचा झंझावात पाहायला मिळाला होता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ कमबॅकसाठी प्रयत्न करणार आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी […]
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, 5 आरोपींवर आरोप निश्चित
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरणात 5 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मुंबई सत्र न्यायालय विशेष मकोका कोर्टाने आरोपींच्या विरोधात 15 आरोप निश्चित केले आहेत. 14 एप्रिल 2024 रोजी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी आपोर्टमेंटवर लारेन्स बिष्णोई गँग कडून गोळीबार करणयात आला होता. सलमान याच्या हत्या करण्याच्या उदद्देश्यने करण्यात आलेल्या […]
अयोध्येत आज ऐतिहासिक क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या शिखरावर फडकवणार ध्वज, सकाळी 10 पासून ते…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राम मंदिराला आज भेट देतील. श्री राम जन्मभूमी मंदिरावर भगवा ध्वज फडकावतील. हा ध्वजारोहण म्हणजे मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचे प्रतिक असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज अयोध्येमध्ये कडक सुरक्षा आहे. हेच नाही तर काही वेळासाठी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाईल. राष्ट्रीय एकात्मता म्हणून याकडे बघितले जातंय, सध्या अयोध्येत जय्यत तयारी सुरू […]
‘या’ 2 गोष्टी प्लेटमध्ये ठेवा, मधुमेह नियंत्रणात राहील, जाणून घ्या
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे? आहारतज्ज्ञांनी यावर काही खास टिप्स दिल्या आहेत. तुम्हाला आपल्या आवडत्या आहारापासून कायमचे दूर राहण्याची किंवा खूप कठोर जीवन जगण्याची गरज नाही. अन्न आणि पेय संतुलित करणे, दररोज चालणे किंवा थोडा व्यायाम करणे, वेळेवर विश्रांती घेणे आणि तणाव कमी करणे इत्यादी काही सोप्या गोष्टी. तुम्ही या […]
इमरान यांची प्लेबॉय म्हणून ओळख, बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्नाची चर्चा, पण म्हणालेले, ‘तिच्यासोबत तर फक्त…’
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इमरान खान यांची हत्या करण्यात आल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगल्या, यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, अफगान प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या हत्येचा धक्कादायक दावा केला. इमरान यांच्या कुटुंबियांना गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांना भेटू दिलं जात नाही अशा वातावरणात ही बातमी आली. दरम्यान, इमरान […]
आईवडिलांच्या घटस्फोटानंतर अशी होती गिरीजा ओकची अवस्था, घ्यावी लागली थेरपी; म्हणाली “माझ्यात काहीतरी चुकतंय..”
निळ्या साडीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक अनेकांची ‘नॅशनल क्रश’ बनली. गिरीजा लवकरच ‘परफेक्ट फॅमिली’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ही सीरिज फॅमिली थेरपीवर आधारित आहे. गिरीजासाठी हा विषय खूप जवळचा आणि ओळखीचा होता, कारण किशोरावस्थेपासून तिने थेरपीचा आधार घेतला आहे. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तिला थेरपीचा आधार घ्यावा लागला होता. […]