न्यूक्लियर पॉवर आणि एनर्जी या बाबतीत भारत आता संपूर्ण जगात आपली छाप उमटवणार आहे. यासाठी सरकार कॅनडासोबत 10 वर्षांची डील साइन करणार आहे. ही डील जवळपास 2.8 अब्ज डॉलर्सची असू शकते. त्यासाठी कॅनडाची कंपनी भारताला युरेनियमचा पुरवठा करणार आहे. ही डील अशावेळी होत आहे, जेव्हा अमेरिकी टॅरिफमुळे भारत आणि कॅनडा दोघांच्या अर्थव्यवस्थांचं नुकसान होत आहे. […]
अचानक लघवीचा प्रवाह खंडित होतो का? मूत्राशयात ताठरपणा येतो? घरातील ‘हे’ 4 उपाय करा
लघवीचे निरीक्षण करून, आपण बऱ्याच समस्या त्वरीत शोधू शकता. हे आपल्याला मूत्र प्रणालीच्या समस्यांबद्दल विशेषतः सांगते. ज्यामुळे उपचार घेणे आणि रोगाचे मुळापासून निर्मूलन करणे सोपे होते. अनेकदा मूत्रपिंडातील दगडांमुळे लघवीमध्ये बदल होतात. पण तुम्हाला माहिती आहे का की लघवीचा प्रवाह क्षीण होतो, तो अचानक तुटतो, पुन्हा सुरू होतो, ही सर्व लक्षणे मूत्राशयाच्या ताठरपणामुळे असू शकतात. […]
Smriti Mandhana- Palash Muchhal : जिच्यासोबत पलाशचा फोटो व्हायरल, अखेर तीच आली समोर अन् म्हणाली..
संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) आणि भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhan) यांचं लग्न टळल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सध्या त्या दोघांचीच चर्चा आहे. रविवार 23 नोव्हेंबरला सांगलीत दोघांचं लग्न होणार होतं, पण स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली,त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि त्यानमंतर स्मृती -पलाशंच लग्न अनिश्चित काळासाठी […]
Dharmendra : हा मुलगा बॉलिवूडचा पुढचा धर्मेंद्र असेल…, धर्मेंद्र यांच्या नातवाचे फोटो पाहून व्हाल हैराण
अभिनेता बॉबी देओल आणि पत्नी तान्या देओल यांना दोन मुलं आहे. आर्यमन आणि धरम… सध्या आर्यमन याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आर्यमन अधिक हँडसम दिसत आहे… बॉबीने त्याच्या काही जुन्या मुलाखतींमध्ये म्हटलं आहे की, त्याचे दोन्ही मुले देओल कुटुंबाचा वारसा पुढे नेऊ इच्छितात आणि चित्रपट जगात सामील होऊ इच्छितात. देओल […]
Dharmendra : धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर असताना ‘त्या’ 30 मिनिटांत काय घडलं, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडला मोठी धक्का बसला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत पोहोचले… तर अनेकांनी त्यांच्यासोबत असलेल्या आठवणी सांगितल्या. निधनापूर्वी धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. तेव्हा अनेकांनी धर्मेंद्र यांना भेटण्याचा प्रयत्न देखील केला. अभिनेत्री मुमताज देखील धर्मंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात […]
मोठ्या अपघातानंतरही जाग नाही, हैद्राबादला जाणाऱ्या फ्लाइट्स प्रचंड लेट, प्रवाशांचा संताप अनावर
इथिओपियातील हेले गुब्बी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या राखेच्या मोठ्या ढगांमुळे देशातील विमान वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या ज्वालामुखीची राख मध्य पूर्व आणि मध्य आशिया ओलांडून आता भारताच्या पश्चिम भागाकडे सरकत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या पश्चिम भागातील विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक विमान कंपन्यांनी खबरदारी म्हणून अनेक […]