आज आम्ही तुम्हाला 20 लाख रुपयांच्या होम लोनवरील मासिक EMI बद्दल सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही 10, 15, 20, 25 आणि 30 वर्षांच्या कालावधीसाठी बँकेकडून 20 लाख रुपयांचे गृह कर्ज घेत असाल तर तुम्हाला दरमहा किती पैसे EMI म्हणून द्यावे लागतील. चला जाणून घेऊया. जवळपास प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर खरेदी करण्याचे […]
गोविंदाची आई मुस्लिम होत्या…लग्नानंतर धर्म बदलला अन् काही वर्षांनी साध्वी बनल्या, काय आहे कहाणी
90 च्या दशकात आपल्या दिमाखदार स्टाईलने आणि डान्सने सर्वांच्या मानवर राज्य करणारा हीरो नंबर वन म्हणजे अर्थातच गोविंदा. एकापाठोपाठ एक ब्लॉकब्लस्टर चित्रपट देणारा हा अभिनेता आजही तेवढाच लोकप्रिय आहे. गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही तेवढाच प्रसिद्ध आहे. त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल तो कायमच स्पष्टपणे बोलत आलेला आहे. गोविंदा त्याच्या आईबद्दलही नेहमी बोलताना दिसतो. त्याचे आईवर […]
गुरु तेग बहादूर यांचे बलिदान म्हणजे आपल्यासाठी एक आजीवन संदेश – डॉ. मोहन भागवत
अयोध्या: आज गुरु तेग बहादूर सिंग यांच्या 350 व्या शहीद दिनाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अयोध्येतील ब्रह्मकुंड गुरुद्वाऱ्यात गुरु तेग बहादूर सिंग यांचे दर्शन घेत त्यांच्या अमर बलिदानाचे स्मरण केले. यावेळी गुरुद्वाऱ्यातील उपस्थित शीख बांधवांना त्यांना संबोधित केले. भागवत यांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात. गुरु तेग बहादूर यांचे बलिदान […]
एक महिन्याआधीच दिसतात स्ट्रोकची ही 5 मोठी लक्षणे, वेळीच व्हा सावधान
जेव्हा मेंदूला ऑक्सीजन नीट प्रकारे पोहचत नाही, तेव्हा स्टोक येतो. स्ट्रोक ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. त्यावर लागलीच लक्ष देण्याची गरज आहे. जर स्ट्रोक आल्यानंतर तातडीने उपचार झाला नाही, तर काही मिनिटांत लकवा किंवा मृत्यू होऊ शकतो. काही स्ट्रोक अचानक येतात. परंतू बहुतांशी स्ट्रोक हे हळूहळू महिन्यांनी विकसित होत असतात. त्यामुळे ते आधी संभाव्य धोक्याचा […]
दरमहा 7,000 रुपयांची बचत करून 57.72 लाख रुपयांचा फंड मिळेल, जाणून घ्या
तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजनेबद्दल तुम्हाला माहिती असेलच. ही सरकारची एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेत लोक थोड्या गुंतवणुकीने खूप चांगला फंड मिळवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया दरमहा 7000 रुपयांच्या गुंतवणुकीसह तुम्ही पीपीएफमध्ये किती फंड तयार करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. पैसे गुंतवणे खूप महत्वाचे आहे. […]
नजर लागू नये म्हणून चक्क सनी लियोनीचा फोटो शेतात लावला; शेतकऱ्याच्या करामतीने गावकरी खो खो हसले
अभिनेत्री सनी लियोनी आपल्या बोल्ड लूक साठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिची अनेक आयटम साँग्स खूप लोकप्रिय झालेले आहेत. बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. अशातच आता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सनी लियोनीचा फोटो लावला आहे. यामुळे या शेतकऱ्यांची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या शेतकऱ्याने असं का केलं […]