पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानात एवढी दहशत माजली आहे की, तो प्रत्येक पाऊल जपून उचलत आहे. याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानने भारतीय सीमेत दहशतवाद्यांना पाठवण्यासाठी तयार केलेले 72 पेक्षा जास्त लॉन्चपॅड आतील भागात हलवले आहेत. पाकिस्तानचा हा निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, अद्याप […]
मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात! हवेची गुणवत्ता खालावली
मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून ती वाईट ते अतिवाईट श्रेणीत पोहोचली आहे. सध्या मरीन ड्राईव्ह परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १७२ मोजला गेला असून, इतर भागांमध्येही तो अधिक आहे. मरीन ड्राईव्ह आणि मलबार हिल परिसरात दिसणारे धुक्यासारखे वातावरण प्रत्यक्षात प्रदूषणाचेच द्योतक आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील प्रदूषणाची टक्केवारी वाढतच असून, न्यायालयानेही याची दखल घेतली […]
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने ओलांडल्या क्रुरतेच्या सर्व मर्यादा… खूळ छळलं आणि बळजबरीने…
Actress Life : अभिनेत्रींचं आयुष्य फार ग्लॅमरस आणि रॉयल दिसतं… पण पडद्यामागचं वास्तव फार कोणाला माहिती नसतं… असंच काही एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. अभिनेत्रीचं बालपण फार कठीण होतं.. अभिनेत्रीच्या आई – वडिलांना एक मुलगा हवा होता… पण त्यांना एक मुलगी झाला आणि त्याची भरपाई अभिनेत्रीला करावी लागते. अभिनेत्रीच्या आई – वडिलांनी मुलीचं […]
Premanand Maharaj : नख कापण्यासाठी शुभ वार कोणता? पहा प्रेमानंद महाराज काय सांगतात?
वृंदावन येथे राहणारे प्रेमानंद महाराज हे आपल्या प्रवचनामुळे देशभरात प्रसिद्ध आहेत, त्यांची प्रवचनं ऐकण्यासाठी त्यांच्याकडून अध्यात्मिक मार्गदर्शन घेण्यासाठी देशभरातून भक्त वृंदावनात गर्दी करत असतात. प्रेमानंद महाराज हे आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या भक्तांना पडलेल्या प्रश्नांचं समाधान करतात. त्यांना अनेक भक्त प्रश्न विचारत असतात, आणि प्रेमानंद महाराज देखील तेवढ्याच प्रेमानं आपल्या भक्तांना पडलेल्या प्रश्नांची उत्तर देत असतात. […]
Honda Amaze सेडानला 5 स्टार रेटिंग, CRS इन्स्टॉलेशनमध्ये 12 पैकी 12 गुण
होंडा अमेझने भारत एनसीएपी या चाचणीत शानदार कामगिरी केली. सेडानने फ्रंटल ऑफसेट टेस्टमध्ये 16 पैकी 14.33 आणि साइड इम्पॅक्ट टेस्टमध्ये 16 पैकी 14.00 गुण मिळवले. मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही अमेझने चांगली कामगिरी केली. सीआरएस स्थापनेत त्याला 12 पैकी 12 गुण मिळाले. प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी एकूण 24 पैकी 23.81 गुण मिळाले. यात दोन एअरबॅग्स, सीटबेल्ट प्री-टेन्शनर, साइड हेड […]
New Labour Codes: मोठी बातमी! आई-वडीलच नाही तर सासू-सासरे आणि आजी-आजोबांना पण PF-ESIC चा लाभ, कुटुंबाची व्याख्या विस्तृत
New Labour Codes 2025: सरकारच्या नवीन कोड ऑन सोशल सिक्युरिटी (CSS) 2020 ने कोट्यवधी कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. हा कोड लागू झाल्यानंतर कुटुंबाची व्याख्या विस्तृत झाली आहे. आता केवळ पत्नी, मुलं, आई-वडिल यांच्यापुरते कर्मचाऱ्यांचे कुटुंब मर्यादित नाही. आता त्याचा विस्तार करण्यात आला आहे. आजी-आजोबाच नाही तर सासू-सासऱ्यांना सुद्धा EPF, ESI, ग्रॅज्युएटी आणि इतर सामाजिक […]