जेव्हा कधी मंदिरात जातो तेव्हा देवी-देवतांना अर्पण करण्यासाठी फूल, हार, फळ किंवा मिठाई घेऊन जातो. ते नैवद्य म्हणून अर्पण करतो. अनेक मंदिरांची तर त्यांचा प्रसाद हीच खासीयत आणि ओळख असते. काही ठराविक देवी-देवतांच्यां मंदिरात त्याच विशिष्ट प्रकारचा, खास असा प्रसाद मिळतो हे भाविकांना माहित असते. पूजेदरम्यान प्रसाद किंवा भोग देण्याची परंपरा देखील महत्त्वाची आहे. पूजेदरम्यान […]
Credit Card: कोणत्या कामांसाठी क्रेडिट कार्ड वापरू नये? जाणून घ्या
क्रेडिट कार्ड जितके फायद्याचे तितके नुकसानदायक सुद्धा ठरते. जर तुम्ही त्याचा स्मार्टली वापर केला तर खिसा रिकामा व्हायला वेळ लागणार नाही. काही अशी ठिकाणं आहेत. जिथं क्रेडिट कार्डचा वापर न करणे फायद्याचे ठरते. नाहीतर मोठे नुकसान होईल. क्रेडिट कार्ड खरेदीवर चांगली ऑफर्स, कॅशबॅक, रिवॉर्ड्स मिळत असतील तर जरुर वापर करा. पण गरज नसताना आणि कोणताही […]
Girish Mahajan : तुमच्याशी दुश्मनी झाली तरी फरक पडत नाही म्हणणाऱ्या सयाजी शिंदेंना गिरीश महाजनांच उत्तर
नाशिकच्या तपोवनमध्ये साधूग्रामसाठी झाडं तोडण्याचा मुद्दा तापला आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी तपोवनमधील झाडं तोडण्यात येतील. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे कुंभमेळ्याच्या विकास कामांची जबाबदारी आहे. गिरीश महाजन या मुद्यावर म्हणाले की, “ही जागा साधूग्रामसाठी रिझर्व आहे. ही जागा कोणाच्या घशात घालण्याच्या प्रश्नच येत नाही. उलट राईचा पर्वत करायचं काम कोणीही करू नये” राज […]
IND vs SA: पहिल्या वनडे सामन्यातील प्लेइंग 11 बाबत केएल राहुलचं मोठं विधान, पंत-ऋतुराज खेळणार की नाही?
भारत दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आता वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 30 नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण अफ्रिका भिडणार आहेत. शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेत कर्णधारपदाची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे प्लेइंग 11 कशी असणार याबाबत उत्सुकता […]
Nora Fatehi: वयाच्या 33व्या वर्षी नोरा फतेही का आहे सिंगल? नेमकं कारण तरी काय?
बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर, अभिनेत्री आणि परफॉर्मर नोरा फतेही ही कायमच चर्चेत असते. तिने तिच्या बोल्ड लूकने अनेकांना घायाळ केले आहे. नोरा तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिचे नाव अनेकांशी जोडले गेले आहे. सध्या नोरा म्हणते की ती सिंगल आहे. वयाच्या 33व्या वर्षी देखील नोरा सिंगल आहे. पण अनेक स्टार्सबरोबर तिचे नाव जोडले गेले […]
देशभरातील स्लीपर बसेसबाबत मोठा निर्णय, मानवाधिकार आयोगाने सर्व राज्यांना दिले हे निर्देश
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) देशातील वाढत्या स्लीपर कोच दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठे निर्देश जारी केले आहे.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी देशातील सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना हे निर्देश जारी केले आहे. यात निर्देशात सुरक्षा मानदंडाचे उल्लंघन करणाऱ्या सर्व स्लीपर कोच बसेसना रस्त्यावरुन हटवण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. जीवनाच्या अधिकाराचे उल्लंघन करणारे अपघात भारतात खास करुन […]