उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक मस्साजोगच्या दिशेने रवाना झाले. आज संतोष देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. कोणताही नियोजित दाैरा अजित पवार यांचा नव्हता. यादरम्यान अजित पवारांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. माजलगाव, धारूर येथील सभा संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा हेलिपॅडकडे न जाता मस्साजोगच्या दिशेने रवाना झाला. धारूरनंतर ते बीडकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र अचानक मस्साजोगच्या दिशेने […]
शर्टाच्या बटणांसाठी वापरतात प्राण्यांची हाडे, हैराण करणारा VIDEO समोर!
तुमच्या शर्ट आणि पॅटला असलेली बटणे कशापासून बनलेली असतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अनेकांना वाटत असेल की ही बटणे प्लास्टिक किंवा लाकडापासून बनलेली असतील. मात्र तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की, ही बटणे प्राण्यांच्या हाडांपासूनही बनवली जातात. शर्ट आणि पॅन्टसाठी लागणारी बटणे हाडांपासून बनत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात […]
Imran Khan : इमरान खानबाबतचं ते सत्य अखेर समोर, बहीण अलिमा यांच्या गौप्यस्फोटानं खळबळ
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची हत्या झाल्याच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत, मात्र आता या सर्व अफवा असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान त्यानंतर इमरान खान यांच्या बहीण अलिमा खान यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. आम्हाला इमरान खान यांना भेटू दिलं जात नाहीये, तसंच आम्हाला कोणत्याही […]
Mumbai Indians : पहिल्याच सामन्यात मुंबईपुढे आरसीबीचं आव्हान, मॅच कधी? पाहा पलटणचं संपूर्ण वेळापत्रक
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी पाचही संघांनी कंबर कसली आहे. चौथ्या पर्वात जेतेपदाचा मान मिळवण्यासाठी पाचही संघ मैदानात उतरणार आहेत. आतापर्यंत झालेल्या तीन पर्वात मुंबई इंडियन्सचं पारडं जड दिसून आलं आहे. दोन वेळा जेतेपदाचा मान मिळवला आहे. तर एकदा आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं आहे. नुकतंच वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडली आणि पाचही […]
100 किमी चालविण्यासाठी केवळ 120 रुपये खर्च, Mahindra XEV 9S ची कमाल, जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला Mahindra XEV 9S याविषयीची माहिती देणार आहोत. ही 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही एक किलोमीटरसाठी चालवण्याची किंमत केवळ 1.2 रुपये आहे, म्हणजेच XEV 9S पासून 100 किलोमीटर धावण्याची किंमत केवळ 120 रुपये असेल. पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी कार तसेच हायब्रीड कारपेक्षा ही कार खूपच स्वस्त आहे.ही 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही 59 kWh, 70 kWh आणि […]
रिअर व्ह्यू मिरर सेट करण्याचे योग्य मार्ग, झटपट जाणून घ्या
बाईकमधील सेफ्टी फीचर्स केवळ मदत करत नाहीत, तर रायडिंग गिअर्स देखील खूप उपयुक्त आहेत. या सर्वांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे आणि ती म्हणजे रिअर व्ह्यू मिरर योग्यरित्या सेट करणे. जर चालकाला मागून येणाऱ्या वाहनांचे योग्य दृश्य दिसले आणि ब्लाइंड स्पॉट योग्य वेळी ओळखला गेला तर अपघात शक्य तितके टाळता येतील. चुकीच्या पद्धतीने […]