रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन पुढच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी भारत अमेरिकेसोबत एक मोठा करार करणार आहे. 8 हजार कोटींची ही डील आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला असताना हा करार होत आहे. भारत-अमेरिकेत अजून ट्रेड डीलही फायनल झालेली नाही. या दोन्ही मुद्यांवरुन दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. […]
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचे लग्न मोडताच सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
सांगलीची मुलगी आणि भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत लग्न बंधनात अडकणार होती. मात्र, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे हा लग्न सोहळा पुढे ढकलला असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. सुनील शेट्टीने जेमिमा रोड्रिग्स आणि स्मृती मानधनासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात जेमिमाने WBBL […]
Dhananjay Munde : मुंडे म्हणताय, इतर नेत्यांपेक्षा माझं वजन जास्त… निधी, चाव्या, पैसा, तिजोरी अन् बघा बड्या नेत्यांची विधानं
महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुकांच्या प्रचारात तिजोरी आणि निधी हा कळीचा मुद्दा बनला आहे. नेत्यांकडून निधीच्या उपलब्धतेवरून आणि नियंत्रणावरून परस्परविरोधी विधाने केली जात आहेत. धनंजय मुंडे यांनी “निधी कमी पडू देणार नाही कारण तिजोरी दादांकडे आहे” असे विधान केले. यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, त्यांच्याकडे जरी सध्या तिजोरी नसली तरी त्यांना तिचा कोड नंबर पाठ […]
Sadabhau Khot : नाद करा पण आमचा नको… हे म्हणायला परमिशन लागते का? सदाभाऊ म्हणाले, आम्ही बी सोसलंय की…
सदाभाऊ खोत यांनी नाद करा पण आमचा करू नका या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. अलीकडेच राजन मालकाच्या मुलाने उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून हे विधान केले होते, ज्यावर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. खोत यांनी या विधानाला निवडणुकीतील विजयानंतरचा आनंदोत्सव म्हटले आहे. सदाभाऊ खोत यांच्या मते, विजयाच्या धुंदीत असे उद्गार काढणे स्वाभाविक आहे आणि त्यासाठी कोणाची परवानगी […]
IND vs SA : विराट, रोहित सगळे हसत होते, ऋषभ पंत मात्र… टीम इंडियाचं फोटोशूट पाहिलं का ?
IND vs SA : भारत वि. दक्षिण आफ्रिका या दोन संघात उद्यापासून(30 नोव्हेंबर) रांचीमध्ये वनडे सीरिजला सुरूवात होत आहे. कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्लायावर ही वनडे मालिक जिंकण्यासाठी बारतय संघ जिद्दीने मैदानात उतरणार आहे. मात्र रविवारी दक्षिण आफ्रिकेशी भिडण्यापूर्वी टीम इंडियाचं एक फोटोशूट झालं, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत, अर्शदीप […]
Santosh Deshmukh: ‘वाल्मिक कराडला फासावर लटकवेपर्यंत शांत बसणार नाही’, राष्ट्रवादीच्या नेत्याने केला पण, कृष्णा आंधळे जिवंत आहे का? व्यक्ती केली शंका
Walmik Karad Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी 29 नोव्हेंबर रोजी अपहर करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याविषयीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील कृष्णा आंधळे हा आरोपी वगळता इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज मस्साजोग येथे संतोष देशमुख यांचे पहिले पुण्यस्मरण आहे. […]