मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीवरून राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. साधूंच्या नावाखाली उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी झाडे तोडली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, “सरकारनं साधूंच्या नावाखाली संधीसाधूपणा करू नये.” कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी […]
आज आई-वडील असते तर… सूरज चव्हाणचा मेहंदी, घाणा समारंभ पाहून नेटकरी झाले भावूक
बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाण आज बोहल्यावर चढणार आहे. त्याचे लग्न संजना गोफणेशी होणार आहे. अगदी गरीब कुटुंबातून आलेला, हालाकीच्या परिस्थिती मोठा झालेला, डोक्यावर आई-वडीलांचा हात नसलेला, साध्यासरळ स्वभावाच्या सूरज चव्हाण यशाच्या शिखरावर आहे. आज त्याच्याकडे सर्व काही आहे. पण सूरजचे आई-वडील तो लहान असतानाच वारले. सूरजच्या लग्न सोहळ्यातील व्हिडीओ पाहून अनेकांना […]
Eknath Khadse: हे सर्व मांजरं, कुत्रे, डुकरं मला म्हणायचे की… नाथाभाऊ संतापले, कुणावर साधला निशाणा?
नाथाभाऊ आणि खानदेशमधील त्यांच्या विरोधकांमध्ये विस्तवही जात नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पाठीमागे शुक्लकाष्ट लागलेले आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्या जळगावमधील घरात चोरी झाली. त्यावरून चर्चा रंगली. तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या शेलक्या टीकेने वादंग पेटण्याची शक्यता आहे. पुन्हा नवीन वादाला फोडणी बसण्याची शक्यता आहे. आता त्यांनी घराणेशाहीवरुन त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. […]
Nilesh Rane FIR : मोठी बातमी.. निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल, मालवण पोलिसांकडून कारवाई, प्रकरण काय?
मालवण पोलीस ठाण्यात भाजप नेते निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्याच्या घरात बेकायदेशीररित्या शिरल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. विजय केनवडेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी म्हटले आहे की, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे अपेक्षितच होते. ज्यांच्या घरात पैसे सापडले, त्यांना […]
Smriti Mandhana-Palash Muchhal Wedding : स्मृती-पलाश यांचं लग्न टळल्यावर ‘ती’ पुढे आली, थेट सांगितलं नात्याचं सत्य
Palash Muchhal and Smriti Mandhana Marriage Update : भारतीय महिला क्रिकेट टीममधील खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतयी महिला संघाने वर्ल्डकप जिंकताच सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आली ती म्हणजे स्मृती मानधनाच्या लग्नाची तारीख जाहीर झाली. संगीतकार पलाश […]
स्मृती मानधना सोबत Long Distance Relationship कसं संभाळायचा पलाश? म्हणाला, कठीण होतं म्हणूनच
Long Distance Relationship of Palaash Muchhal and Smriti Mandhana : भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 23 नोव्हेंबर रोजी स्मृती आणि पलाश यांचं लग्न होणार होतं. पण ते होऊ शकलं नाही… सुरुवातीला स्मृती हिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे लग्न पुढ ढकलण्यात आल्याचं […]