वास्तुशास्त्रानुसार घराबाबत अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात ज्यांच्या मदतीने आपण बरेच वास्तूदोष दूर करू शकतो. त्याचपद्धतीने फेंगशुईनुसार देखील घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात याबद्दल देखील सांगण्यात आलं आहे. बेडरूममध्ये फेंगशुईनुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते त्यासाठी काय उपाय करावे आणि कोणत्या वस्तू बेडरुममध्ये ठेवणे टाळावे जेणेकरून अडचणी येणार नाहीत हे […]
दक्षिण दिशा देखील शुभ, ‘या’ सोप्या वास्तु उपायांमुळे घरात सुख आणि समृद्धी नांदेल
वास्तुशास्त्रात दक्षिण दिशाही खूप शुभ मानली जाते. या बाजूला काही वस्तू बनवून, ठेवून आणि छोट्या छोट्या गोष्टी करून सुख, समृद्धी, शांती, निरोगी आणि समृद्ध जीवन दक्षिणाभिमुख घरातही जगता येते. तर मग जाणून घेऊया की घरात समृद्धी वाढविण्यासाठी दक्षिण दिशेला वास्तुनुसार कोणती कृती आणि उपाय केले जाऊ शकतात. घराच्या दक्षिण दिशेला काय ठेवावे आणि काय ठेवू […]
नवीन वर्षात कार खरेदी करायची का? किंमती वाढणार का? महिंद्राने स्पष्टच सांगितले
तुम्ही नवे वर्ष 2026 मध्ये कार, एसयूव्ही खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. महिंद्रा अँड महिंद्राने हे स्पष्ट केले आहे की, कंपनी जानेवारी 2026 पासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार नाही. सामान्यत: कार उत्पादक नवीन वर्षात किंमती वाढवतात, परंतु यावेळी महिंद्राचे म्हणणे आहे की जोपर्यंत स्टील आणि अॅल्युमिनियमसारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी […]
Vastu Tips : संपूर्ण घरात येईल सुख, समृद्धी, घरात फक्त या चार वस्तू ठेवा!
काही लोक वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच घर बांधतात. विशेष म्हणजे वास्तूशास्त्रात कोणत्या वस्तू कुठे असायला हव्यात याबाबतही सांगण्यात आले आहे. त्यामुळे काही लोक वास्तूशास्त्रानुसारच घरात वस्तू ठेवतात. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात या चार वस्तू असायलाच हव्यात. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात तुळशीचे झाड असायलाच हवे. तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मकता राहते. तुळशीच्या झाडाला पूर्वी किंवा उत्तर दिशेत […]
तरुणांमध्ये स्पीड आणि पॉवरची क्रेझ, या बाईक्सच्या विक्रीत वाढ
गेल्या ऑक्टोबरच्या विक्री अहवालानुसार, बजाज पल्सर आणि टीव्हीएस अपाचे सीरिजच्या बाईक तसेच रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची देखील चांगली विक्री झाली होती. यावरून असे सूचित होते की, पल्सर-अपाचे आणि क्लासिक 350 ची जबरदस्त क्रेझ आहे, विशेषत: तरुणांमध्ये. स्पोर्ट्स आणि नेकेड स्ट्रीटसह मिड-रेंज कम्यूटर म्हणून आलेल्या या तीन बाईक्स दर महिन्याला विक्री चार्टवर चांगली कामगिरी करत […]
तुम्हीही तुमच्या घरात एकापेक्षा जास्त आरसे लावले आहेत का? मग या गोष्टी पाळा
अनेकांच्या घरात आपण पाहिलं असेल हॉलपासून ते किचनपर्यंत अन् बेडरुमपासून ते बाथरुमपर्यंत अनेक आरसे लावलेले असतात. त्यातील बरेचसे आरसे हे सजावटीसाठीच लावलेले असतात. पण त्याचा घराच्या उर्जेवर थेट परिणाम होतो याची कल्पना बऱ्याच जणांना नसते. कारण आरसा हा देखील वास्तूशी निगडीत अशी वस्तू आहे. लोक सहसा असे मानतात की आरसा फक्त एक परावर्तक आहे. मग […]