आयपीएल स्पर्धेत दोन वर्षानंतर सरफराज खानचं कमबॅक झालं आहे. सरफराज खान 2023 मध्ये शेवटची आयपीएल स्पर्धा खेळला होता. मात्र त्यानंतर त्याला संघात घेण्यास कोणत्याही फ्रेंचायझीने रस दाखवला नाही. (Photo: AFP) सरफराज खान आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. खरं तर पहिल्या फेरीत त्याला घेण्यास कोणीही रूची दाखवली नाही. पण दुसऱ्या फेरीत त्याला […]
पदवीची आवश्यकता नाही, पण पगार लाखो रुपये! कोणत्या आहेत त्या 5 नोकऱ्या?
आजकाल चांगली नोकरी मिळवण्यासाठी पदवी अनिवार्य असते अशी जुनी समजूत आता बदलत चालली आहे. डिजिटल युगात कौशल्ये, प्रतिभा आणि मेहनत यांच्या बळावर लाखो रुपये कमावता येतात आणि तेही पदवीशिवाय! अनेक क्षेत्रांत कंपन्या फक्त स्किल्सच्या आधारावर कर्मचारी नेमतात, तर फ्रीलान्सिंग आणि स्वयंरोजगाराच्या संधीही मुबलक आहेत. चला, अशा पाच आकर्षक करिअर पर्यायांबद्दल जाणून घेऊया, ज्यात पदवीची गरज […]
अजित दादांनी डाव टाकला, भाजपसह शिवसेनेलाही दणका, राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी अपडेट!
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी आपापली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत भाजपने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सर्व जागांवर लढण्याची तयारी करावी लागणार आहे. अशातच आज भाजपच्या स्वबळाच्या […]
Ambani : अंबानींच्या शाळेत शिकवतात किती शिक्षक ? पगार किती ? कशी मिळते ॲडमिशन ? जाणून घ्या एका क्लिकवर
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेले मुकेश अंबानी आणि संपूर्ण अंबानी परिवार नेहमी चर्चेत असतो. त्यांचा बिझनेस तर सर्वदूर पसरला आहेच, पण त्यांची एक शाळाही आहे. जिथे देशातील अनेक दिग्गज व्यक्ती, तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलंही शिकत असतात. ( Photos : Social Media) या शाळेत अमिताभ बच्चन यांची नात आराध्या, शाहरुख खानचा मुलगा, करीना-सैफचा मुलगा […]
नोकरीच्या मुलाखतीची तयारी कशी कराल? हमखास विचारले जातात ‘हे’ प्रश्न
फ्रेशर असाल किंवा अनुभवी, मुलाखतीत कठीण प्रश्न येणे स्वाभाविक आहे. उत्तम स्किल्स असूनही अनेक उमेदवार योग्य उत्तर किंवा त्याची सादरीकरण शैली नसल्याने अपयशी होतात. येथे पाच सामान्य पण ट्रिकी प्रश्न आणि त्यांची प्रभावी उत्तरे दिली आहेत, जे तुम्हाला यश मिळवण्यात मदत करतील. अपयश आले तेव्हा तुम्ही त्याला कसे सामोरे गेलात आणि त्यातून काय शिकलात? – […]
Prithviraj Chavan: Operation Sindoor मध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव; पृथ्वीराज चव्हाण हे काय बोलून गेले? अशी मुक्ताफळं उधळली तरी का?
Prithviraj Chavan Statement: Operation Sindoor च्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला असे वक्तव्य करून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वाद ओढावून घेतला आहे. आज पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे अजब वक्तव्य केलं आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. यापूर्वी त्यांनी 19 डिसेंबर रोजी भारताचा पंतप्रधान बदलणार असल्याचे […]