तुम्ही भांडणांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यातील अनेक भांडणे ही घरात किंवा रस्त्यावर झाल्याचे तुम्ही पाहिले असेल, मात्र आता थेट संसदेत हाणामारी झाली आहे. मेक्सिकोमध्ये ही घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष मेक्सिकोकडे वळले आहे. एका कायद्यातील सुधारणांवर चर्चा सुरू असताना हा गोंधळ झाला. […]
पाकिस्तानी लोक कोणत्या प्राण्याचे मांस खाणे पसंत करतात?
चिकन : पाकिस्तानमध्ये चिकन हे सर्वात जास्त खाल्ले जाणारे मांस आहे. कारण चिकनची किंमत बीफ आणि मटनापेक्षा कमी आहे. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात चिकन लोकप्रिया आहे. पोल्ट्री फार्मिंगमुळे चिकनची उपलब्धता शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तसेच चिकन हे सर्वसामान्य जनतेला परवडणारे आहे, त्यामुळे पाकिस्तानात चिकन सर्वाधिक खाल्ले जाते. बीफ : बीफ हे चिकननंतर सर्वाधिक […]
ऑस्ट्रेलिया अतिरेकी हल्ल्याचे हैदराबाद कनेक्शन,साजिदने युरोपीयन मुलीशी लग्न केले, कुटुंबाने नाते तोडले..
14 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील बॉन्डी बिचवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 16 हून अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. आता या हल्ल्यातील अतिरेकी साजिद अक्रम याचे हैदराबाद कनेक्शन समोर आले आहे. याचा खुलासा तेलंगणा पोलिसांनीचे केला आहे. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार ज्यू नागरिकांवर अंधाधुंद फायरिंग करणारा साजिद अक्रम यांना 27 वर्षांपूर्वी नोकरीच्या […]
घरी तमालपत्र कसे वाढवावे? माती, पाणी, कंपोस्टमधील प्रत्येक माहिती जाणून घ्या
तमालपत्र हे अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध देखील आहे, म्हणून ते घरात अनेक प्रकारच्या देशी औषधांमध्येही वापरले जाते. तमालपत्र वाढवण्यासाठी आपल्याला जास्त जागेची आवश्यकता नाही, म्हणून आपण आपल्या घरातील कुंडीत ते सहजपणे वाढवू शकता. तर मग जाणून घेऊया ते कसे वाढवायचे. फळांपासून ते भाज्या आणि औषधी वनस्पतींपर्यंत, घरी पिकवलेल्या वस्तू खाण्याची मजा वेगळी आहे. ते सेंद्रिय […]
IND vs SA : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका चौथ्या टी 20I सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या किती वाजता सुरुवात होणार
आयपीएल 2026 मिनी ऑक्शननंतर आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टी 20I मालिकेकडे वळलं आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर चौथा सामना हा निर्णायक असा ठरणार आहे. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विजय […]
IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो, कोण जिंकणार?
टीम इंडियाला कसोटी मालिकेत पराभूत करुन भारत दौऱ्याची दणक्यात सुरुवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेवर टी 20I सीरिजमध्ये टांगती तलवार आहे. दक्षिण आफ्रिका या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 17 डिसेंबरला लखनौतील एकाना स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला या सामन्यासह मालिका जिंकण्याची दुहेरी […]