राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे बिगुल सध्या वाजले आहे. येत्या १५ जानेवारीला महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारीला या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय भेटीगाठी, युती-आघाडी, जागावाटप आणि पक्षांतरच्या घटना वेगाने घडत आहेत. त्यातच अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरु असतानाच भाजपचे उमेदवार पवन वाळेकर […]
50 डिग्री तापमान, जळजळणारी वाळू… ‘रामायण’च्या केवट दृश्यात काय झालं? जाणून घ्या
रामानंद सागर यांचा ‘रामायण’ 80 च्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘रामायण’ मालिकेत भगवान श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया यांना आजही प्रेक्षक माता सीता आणि प्रभू राम यांच्याइतकाच मान देतात. सुनील लहरी यांनी ‘रामायण’ यातत लक्ष्मणाची भूमिका साकारली होती आणि त्यांचा भोळा चेहरा आणि उग्र स्वभावामुळे ते घराघरात […]
Maharashtra News Live : राज्यात महापालिकेच्या निवडणुकीचे वारे, सर्वच राजकीय पक्षांकडून..
निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मुंबई, नागपूर, पुणे, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नांदेड, परभणी, लातूर, नाशिक महापालिका अशा राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. 15 जानेवारीला मतदान होईल तर 16 तारखेला निकाल लागेल. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसी राज्यात मतदान होईल. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झालीये. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या […]
Horoscope Today 17 December 2025 : धावपळ, कमी आराम.. या राशीच्या लोकांची आज उडणार गडबड, बुधवारी या राशीच्या लोकांना आर्थिक निश्चिंती
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 17 December 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
चार दिवसांपूर्वी शाळेतून घरी येताना चिमुकली गायब झाली, आज अखेर तिचा मृतदेहच…पालकांचा टाहो
खेमचंद कुमावत, टीव्ही 9 मराठी : जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे नऊ वर्षांची मुलगी शाळेतून घरी येताना शुक्रवारी ( १२ डिसेंबर ) सायंकाळी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली होती. ही चिमुरडी बेपत्ता झाल्याने तिच्या घरच्यांनी तिला शोधण्यासाठी आकाशपाताळ एक केले परंतू तिचा काही थांगपत्ता लागत नव्हता. येथील तरवाडे शिवारातील शेत रस्त्यावर तिचे दप्तर काही दिवसांनी सापडल्याने […]
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द, पर्यावरणप्रेमींच्या मागणीला यश
नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत असलेल्या मागणीनंतर प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार प्रशासनाने ही निविदा रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनाचे आभार मानत त्यांचे स्वागत […]