बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतल्यानंतर महायुतीसाठी लढत सोपी झाली असली, तरी ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. कारण एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 30 जणांनी माघार घेतली असली तरी अजूनही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. […]
आर्या आंबेकरचं मालिकाविश्वात पदार्पण; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारली भूमिका
झी मराठी वाहिनीवरील 'कमळी' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कथानकातील सतत येणारी मनोरंजक वळणं, पात्रांमधील भावनिक गुंतागुंत आणि नात्यांमधील चढ-उतार यामुळे ही मालिका अधिकच उत्कंठावर्धक बनत आहे. कमळी आणि ऋषी यांच्या नात्यातील नवीन घडामोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे, जी त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल […]
मोठं संकट! पॅसिफिक महासागरात मैला चक्रीवादळाचा कहर… भारतालाही फटका बसणार? IMD ने दिली महत्त्वाची अपडेट
जगावर मैला चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे, यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे 195 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू लागले आहेत. हे वादळ एखाद्या देशाच्या किनाऱ्याला धडकल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता या चक्रीवादळाचा भारतावर परिणाम होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर बोलताना भारतीय हवामान विभागाने […]
सकाळी रिकाम्या पोटी होणाऱ्या ‘या’ चुकांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते
सकाळची चांगली सुरुवात दिवस चांगला जाण्यास कारणीभूत ठरू शकते. मात्र, वाईट सुरुवात संपूर्ण दिवस खराब करू शकते. खरे तर, आपण अनेकदा नकळतपणे अशा छोट्या चुका करतो, ज्यांचा आपल्या आरोग्यावर, विशेषतः रक्तातील साखरेच्या पातळीवर हळूहळू परिणाम होतो. आजच्या वेगवान जीवनात, लोक जागे झाल्यावर लगेच चहा किंवा कॉफी पिणे, बराच वेळ उपाशी राहणे किंवा अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींकडे […]
रोज 300 रुपये वाचवा, मिळवा 15 लाख, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना
तुम्ही सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. दररोज केवळ 300 रुपयांची बचत करून तुम्ही 10 वर्षांच्या कालावधीत 15 लाख रुपयांचा मोठा निधी जमा करू शकता. ही योजना मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. आजच्या आर्थिक युगात, प्रत्येकाला मोठी कमाई करायची […]
IPL 2026 स्पर्धेत असं घडणार! वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये ऑल टाइम रेकॉर्ड मोडणार
आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी ऑल टाइम रेकॉर्ड सेट करणार असल्याचा दावा केला जात आहे. असं आम्ही नाही तर वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक सांगत आहे. वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी टीव्ही 9 शी बोलताना असा दावा केला आहे. त्यामुळे या विक्रमाबाबत ऐकून वाचून सर्वांची उत्सुकता वाढली आहे. (Photo: BCCI/IPL) मनीष ओझा यांच्या मते वैभव सूर्यवंशी […]