Railway Budget Expectations 2026: भारतीय रेल्वे गेली अनेक वर्षे तोट्यात आहे. रेल्वेच्या उत्पनाचा बहुतांश हिस्सा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होत आहे. अनेक वर्षे रेल्वेचा ऑपरेटिंग रेषो १०० टक्के किंवा त्याच्या वरती राहिला आहे. म्हणजे रेल्वे जेवढे कमाई करत आहे त्याहून जास्त रक्कम खर्च करत आहे. या परिणाम रेल्वेच्या विस्तारावर, नव्या तंत्रज्ञानावर आणि सुरक्षेवरील गुंतवणूकीवर मर्यादित होत […]
बाजारातील चमकदार रताळ्यांना फसू नका! घरी बसल्या 2 मिनिटांत ओळखा खरे आणि..
बाजारात नकली आणि रंग लावलेले रताळे विकले जात आहेत, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. मात्र चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रताळ्यांची शुद्धता तपासू शकता. हिवाळा आला की बाजारात रताळी पाहायला मिळतात. थंडीच्या दिवसांत रताळे खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. कोणी उकडून मीठासोबत खातं, तर कोणी त्याची चवदार चाट तयार करतं. काही […]
Rani Mukharjee : पत्नीने पतीवर आवाज चढवला पाहिजे… राणी मुखर्जीचं अजब विधान, भडकलेल्या नेटकऱ्यांनी घेतली शाळा
Mardaani 3 Actress Rani Mukerji : बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या “मर्दानी 3″ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र नुकतंच तिने एका इंटरव्ह्यूदरम्यान राणीने असं वक्तव्य केलं ती त्यामुळे सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तिच्यावर बरीच टीकाही होत आहे. त्या मुलाखतीत रानी ही पती-पत्नीच्या नात्याबद्दल बोलली […]
क्रिकेटच्या फिल्डवर श्वानाची एन्ट्री, तोंडात चेंडू दाबून… एकदा Video बघाच
क्रिकेट हा शिस्त, रणनीती आणि स्पर्धेचा खेळ मानला जातो, परंतु अनेकदा हे मैदान अशा घटनांचे साक्षीदार बनते, ज्यामुळे क्रीडाप्रेमींना हसू आवरत नाही. असाच एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणले आहे. हा व्हिडिओ आयर्लंडमध्ये सुरू असलेल्या एका घरगुती महिला क्रिकेट सामन्यातील आहे, जिथे मैदानावर अचानक असे दृश्य […]
सरकारला अर्थसंकल्पासाठी पैसे कुठून मिळतात? ते कसे मिळवले जातात? जाणून घ्या
अर्थसंकल्प 2026 सादर करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. दरवर्षीप्रमाणे यावेळीही सर्वसामान्य लोकांच्या आणि उद्योग जगताच्या नजरा यावर खिळल्या आहेत. करात सवलत मिळेल की बोजा, नवीन योजनांची व्याप्ती वाढेल की जुन्या योजनांची व्याप्ती वाढेल, शिक्षण आणि आरोग्यावर किती खर्च होईल, हे सर्व प्रश्न अर्थसंकल्पापूर्वी चर्चेत असतात. मात्र, या सगळ्यात लोकांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो की […]
O Romeo Cast Fees: ‘ओ रोमिओ’साठी शाहिद कपूरला तगडं मानधन, नाना पाटेकरांना मिळाली इतकीच फी
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमिओ’ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. अविनाश तिवारीच्या लूकने आणि नाना पाटेकर यांच्या स्टाइलने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या चित्रपटासाठी शाहिदने तगडं मानधन स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. त्याचसोबत ‘ओ रोमिओ’मधील इतर कलाकारांच्या फी चा […]