India vs Pakistan ICC U19 World Cup 2026: आयसीसी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस वाढली आहे. त्यामुळे कोणते चार संघ उपांत्य फेरी गाठतात याची उत्सुकता आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्याची रंगत वाढली आहे. अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 1 फेब्रुवारी 2026 रोजी भारत पाकिस्तान सामना […]
भारतातील या शहराची चहाची राजधानी म्हणून ओळख
भारतात चहा हे केवळ एक पेय नाही, तर सवयीचा, भावनांचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे. जेव्हा चहाच्या राजधानीचा विषय निघतो तेव्हा आसाममधील दिब्रुगढ शहराची आठवण येते. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले हे शहर केवळ देशातच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या चहा उत्पादक क्षेत्रांमध्ये गणले जाते. चहाचे मळे, कारखाने आणि चहाशी संबंधित जीवनशैलीमुळे दिब्रुगडला बर् याचदा “भारतातील […]
‘बॉर्डर 2’च्या निर्मात्यांनी उचलला ‘धुरंधर’च्या यशाचा असा फायदा? अक्षय खन्नाच्या कॅमिओबद्दल म्हणाले..
सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटातील बरेच सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटातून प्रेक्षकांना एक सरप्राइजसुद्धा मिळाला आहे. ‘बॉर्डर 2’च्या शेवटच्या श्रेयनामावलीत ‘धुरंधर’ फेम अक्षय खन्नाला पाहिलं गेलं. अक्षयच्या या कॅमिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. इतकंच नव्हे तर ‘धुरंधर’च्या यशाचा फायदा घेण्यासाठी ‘बॉर्डर 2’मध्ये […]
सूर्यफूलाच्या बिया त्वचेसाठी कसे फायदेशीर ठरतात?
सूर्यफूलाच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि लाभदायक मानल्या जातात. या बियांमध्ये व्हिटॅमिन E मुबलक प्रमाणात असते, जे एक प्रभावी अँटीऑक्सिडंट असून शरीरातील मुक्त रॅडिकल्सपासून पेशींचे संरक्षण करते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते आणि त्वचा तेजस्वी राहते. सूर्यफूलाच्या बियांमध्ये असलेले हेल्दी फॅट्स, विशेषतः पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, हृदयासाठी उपयुक्त ठरतात. या फॅट्समुळे […]
UGC Rules : SC, ST, ओबीसींसाठी वेगळे वसतीगृह? UGC च्या नव्या नियमांमुळे सुप्रीम कोर्टाचा संताप, सरन्यायाधीश म्हणाले…
UGC New Rules : गेल्या काही दिवसांपासून यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने लागू केलेल्या नव्या नियमांना विरोध केला जात आहे. देशातील विद्यापीठे आणि उच्च महाविद्यालयात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत होणारा भेदभाव थांबावा म्हणून यूजीसीने एक नियम आणला आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन (प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन) इन्स्टिट्यूशन […]
फिट अँड फाईन असलेल्या श्रेयस अय्यरला टीम इंडियातून डावलण्याचं कारण काय? जाणून घ्या
भारत आणि न्यूझीलंड यांच्याच पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील चार सामन्यांचा खेळ संपला आहे. भारताने ही मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना शिल्लक राहिला आहे. असं असताना आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात श्रेयस अय्यरला संधी दिली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. जर श्रेयस अय्यरला टी20 प्लेइंग इलेव्हनमध्ये […]