2026 ला सुरूवात झाली असून लवकरच फेब्रुवारी महिन्याला सुरूवात होईल. फेब्रुवारी महिना अत्यंत खास राहणार आहे. कारण या महिन्यात 2026 चे पहिले सूर्यग्रहण दिसणार आहे. हे अत्यंत मोठे ग्रहण असून सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये कायमच आर्कषण बघायला मिळते. सूर्यग्रहणादरम्यान मोठे बदल होतात. सूर्याच्या भोवती अचानक काही गोष्ट घडतात, ज्या बऱ्यापैकी आपण प्रत्यक्षात डोळ्यांनी बघू शकतो. मात्र, कधीही […]
Ajit Pawar : Not done दादा, not done! अजित पवारांच्या निधनानंतर अभिनेत्रीची भावूक पोस्ट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बुधवारी सकाळी बारामतीजवळ त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. लँडिंगवेळी ते क्रॅश झालं आणि मोठा स्फोट झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील आणखी चौघांचाही मृत्यू झाला. त्यात अजित पवारांचे सुरक्षारक्षक, दोन पायलट आणि फ्लाइट अटेंडंट यांचाही समावेश होता. गुरूवारी दुपारी बारामतीमध्ये हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थिथी […]
हिवाळ्यात त्वचेला तूप लावल्यामुळे नेमकं काय होते? जाणून घ्या आयुर्वेदिक नुस्का
हिवाळ्यात त्वचा खराब होण्यामागे हवामानातील बदल हे मुख्य कारण असते. या ऋतूमध्ये हवेतली आर्द्रता खूप कमी होते, त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा झपाट्याने कमी होतो आणि त्वचा कोरडी, खरबरीत व निस्तेज दिसू लागते. थंड वारे आणि कमी तापमानामुळे त्वचेतील रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे त्वचेला आवश्यक पोषण कमी प्रमाणात मिळते. याशिवाय हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय वाढते, […]
भारतामधील बिझनेस कंटिन्युइटी प्लॅनिंग: आउटेज, सायबर हल्ले आणि डाऊनटाइममधून घेतलेले धडे
मुंबई (महाराष्ट्र), जानेवारी 29: सायबर हल्ले, पायाभूत सुविधा बिघाड, वीजखंडिती आणि क्लाऊड अडथळे अशा अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांत भारतीय उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कामकाजात व्यत्ययाचा सामना करावा लागला आहे. या घटनांनी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे – बिझनेस कंटिन्युईटी प्लॅनिंग ही केवळ नंतरची औपचारिकता नसून ती अत्यावश्यक गरज आहे. लवकर सावरू शकणाऱ्या संस्था त्या […]
GK : समोशाचा शोध कुठे लागला? वाचा चकित करणारं सत्य!
आजकाल समोसा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येतं. भूक लागली की अगोदर तत्काळ खाण्यासाठी समोसा ऑर्डर केला जातो. भारतात जवळजवळ सगळीकडेच समोसा हा खाद्यपदार्थ आवडीने खाल्ला जातो. परंतु समोशाची निर्मिती भारतात झालेली नाही. याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. मानवी संस्कृतीत समोसा खूप अगोदरपासूनच खाल्ला जातो. पर्शियामध्ये अगदी दहाव्या शतकापर्यंत समोशाच्या नोंदी आढळतात. पर्शियात तेव्हा […]
Ajit Pawar Death Update | उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा? सत्तामीकरणे बदलणार?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे आता अजित पवारांनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण?, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यानंतर आता राज्याचा नवा उपमुख्यमंत्री कोण होणार? असाही प्रश्न विचारला जातोय. मात्र राष्ट्रवादीत आता उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते […]