• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

हुबेहूब माधुरी दीक्षितच.. लग्नाआधी होती प्रेग्नंट, 5 वर्षांत 17 चित्रपट करून झाली गायब

April 8, 2026 by admin Leave a Comment

अक्षय कुमारची ऑनस्क्रीन बहीण साकारून ही अभिनेत्री रातोरात प्रकाशझोतात आली होती. पहिल्याच चित्रपटाने तिचं नशीब पालटलं होतं. नंतर पुढील पाच वर्षांत तिने 17 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ही अभिनेत्री हुबेहूब माधुरी दीक्षितसारखीच दिसायची. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केलेली ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून फरहीन खान आहे. रोनित रॉयची भूमिका असलेल्या 'जान तेरे नाम में' या […]

Filed Under: entertainment

मान्सूनच्या नव्या अंदाजाने खळबळ! यंदा दुष्काळाने परिस्थिती महाभयंकर? 40 कोटी लोकांवर मोठं संकट!

April 8, 2026 by admin Leave a Comment

भारतात अवघ्या दोन महिन्यांमध्ये पावसाळा सुरू होणार आहे. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. यानंतर मान्सून संपूर्ण भारतात पोहोचतो, मात्र यंदा मान्सूनच्या नव्या अंदाजामुळे खळबळ उडाली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे देशातील 40 कोटी लोकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सूनबाबतच्या […]

Filed Under: india

‘या’ लोकांनी चुकूनही कच्चा कांदा खाऊ नये….

April 8, 2026 by admin Leave a Comment

कच्चा कांदा भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग मानला जातो. सॅलडपासून ते डाळ आणि पोळीपर्यंत, जेवणात कांदा घालणे सामान्य आहे. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात, परंतु प्रत्येक आरोग्यदायी पदार्थ प्रत्येकासाठी फायदेशीर नसतो. वैद्यकीय संशोधनानुसार, काही विशिष्ट परिस्थितीत कच्चा कांदा फायदेशीर असण्याऐवजी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे, कोणत्या लोकांनी कांदा खाणे टाळावे […]

Filed Under: lifestyle

GK : स्वतःचे चलन नसलेला एकमेव देश, तरीही युरोपात सर्वात श्रीमंत

April 8, 2026 by admin Leave a Comment

स्वतंत्र चलनाची अनुपस्थिती: सामान्यतः प्रत्येक देशाची स्वतःची ओळख आणि आर्थिक नियंत्रणासाठी स्वतंत्र चलन असते, परंतु जगातील काही देशांकडे स्वतःचे अधिकृत चलन नाही. दुसऱ्या देशाच्या चलनावर अवलंबून: असे देश आर्थिक व्यवहारांसाठी सहसा मोठ्या किंवा शेजारील देशांच्या चलनावर (उदा. अमेरिकन डॉलर, यूरो) अवलंबून असतात. युरोपमधील श्रीमंत देश: युरोपमधील मोनॅको (Monaco) हा अशा देशांपैकी एक आहे. हा देश […]

Filed Under: india

IPL 2026 Orange Cap Holder: मुंबईच्या पराभवानंतर मोठा उलटफेर, रोहितला वैभवकडून झटका, ऑरेंज कॅप कुणाकडे?

April 8, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) मंगळवारी 7 एप्रिलला मुंबई इंडियन्स टीम राजस्थान रॉयल्सला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखण्यात अपयशी ठरली. राजस्थानने गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये रॉयल असा विजय मिळवला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या 11 षटकांच्या सामन्यात राजस्थानचे सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी धमाका केला. दोघांनी वादळी खेळी करुन राजस्थानच्या […]

Filed Under: cricket

अखेर व्हायचं तेच झालं! सोन्याचा भाव प्रचंड वाढला; युद्ध संपताच 10 ग्रॅमची किंमत थेट….

April 8, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव कमी होत होता. जागतिक पातळीवर अनिश्चिततेची स्थिती असूनही सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी होताना पाहायला मिळाले. युद्धाच्या काळात सुरक्षित गुतंवणूक म्हणून लोक सोन्यात गुंतवणूक करतात. सोन्यात गुंतवणूक वाढल्यामुळे अशा स्थितीत भावदेखील चांगलाच वाढतो. परंतु युद्धाच्या काळात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने लोकांनी सोन्याकडे पाठ फिरवली. परिणामी सोन्यात घसरण झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 110
  • Page 111
  • Page 112
  • Page 113
  • Page 114
  • Interim pages omitted …
  • Page 1045
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in