राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर राजकारण ढवळून निघाले होते. या अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकात दरम्यान सुरु झाल्या होत्या.अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवल्या होत्या. मात्र, या दोन्ही पक्षांचे मिलन होण्याबद्दल शरद पवार यांच्या पक्षातील नेतेच वक्तव्य करताना […]
WPL 2026 : तीन संघाचं भवितव्य दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध यूपी वॉरियर्स सामना ठरवणार, कसं ते जाणून घ्या
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यावर तीन संघांचं एलिमिनेटर फेरीचं गणित ठरणार आहे. या जागेसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांचं भवितव्य अवलंबून आहे. गुजरात जायंट्सकडून पराभव पत्करावा लागला असला तरी, मुंबई इंडियन्स अजूनही शर्यतीत आहे.कारण गुणतालिकेतील स्थिती पाहता काहीही […]
ना सौंदर्य, ना लूक, ही अभिनेत्री तिच्या वेण्यांमुळे झाली प्रसिद्ध, दोन वेळा मोडले लग्न, जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
बॉलिवूड असो किंवा साऊथ इंडस्ट्री. यामधील अनेक अभिनेत्री त्यांच्या स्वभाव आणि सौंदर्यामुळे किंवा त्यांच्या एखाद्या हटके लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. तामिळनाडू सरकारने अखेर 2016 ते 2022 या कालावधीतील राज्य चित्रपट पुरस्कार तसेच 2014 ते 2022 या कालावधीतील राज्य दूरदर्शन पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली आहे. या पुरस्कार यादीत संवेदनशील अभिनय, दर्जेदार कथा आणि ब्लॉकबस्टर ठरलेल्या […]
संत गुरु रविदास यांची जयंती : जालंधर येथील सचखंड बल्ला येथे PM मोदी यांची भेट, विविध कार्यक्रमाचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी जालंधर जिल्ह्यातील डेरा सचखंड बल्लां येथे जाणार आहेत. ते येथे संत गुरु रविदास यांच्या ६४९ व्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर जाणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी येथे संत निरंजन दास यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाविनिमय करणार आहेत. त्यांना अलिकडेच पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान मोदी गुरु रविदास […]
पार्थ पवारांना शपथविधी सोहळ्यापासून दूर का ठेवलं? सर्वात मोठी बातमी समोर
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यांना राज्यपालांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे, सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली होती, या बैठकीमध्ये एकमतानं सुनेत्रा […]
IND vs NZ : भारताने टॉस जिंकला, सूर्यासेना वर्ल्ड कप प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात! संजूबाबत निर्णय काय?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20I मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार याने बॅटिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे. दोन्ही […]