• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ATM Rule Change : ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?

March 19, 2026 by admin Leave a Comment

मार्च महिना आता संपत आला आहे. आता लवकरच एप्रिल महिना चालू होणार आहे. दरम्यान या 1 एप्रिल रोजी बँकेचे काही नियम बदलणार आहे. या बदललेल्या नियमामुळे तुमच्या खिशावरही परिणाम होऊ शकतो.

येत्या 1 एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढण्याबाबतच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. तुम्ही आता यूपीआयच्या मदतीने एटीएममधून पैसे काढत असाल तर हा व्यवहार फ्री ट्रान्झिशन लिमिटमध्ये मोजला जाईल. त्यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

याआधी अनेक बँका एटीएममधून यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याला वेगळे ट्रान्झिशन समजायच्या. परंतु आता एटीएममधून यूपीआयच्या माध्यमातून काढलेले पैसे हे फ्री ट्रान्झिशन म्हणून गृहित धरले जातील.

याआधी अनेक बँका एटीएममधून यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याला वेगळे ट्रान्झिशन समजायच्या. परंतु आता एटीएममधून यूपीआयच्या माध्यमातून काढलेले पैसे हे फ्री ट्रान्झिशन म्हणून गृहित धरले जातील.

एचडीएफसी पंजाब नॅशनल बँक यासारख्या बँका या नियमाचे पालन करणार आहेत. या नियमानुसार आता यूपीआयच्या मदतीने एटीएममधून पैसे काढले तर तुमच्या फ्री ट्रान्झिशनची लिमिट संपले.

एचडीएफसी, पंजाब नॅशनल बँक यासारख्या बँका या नियमाचे पालन करणार आहेत. या नियमानुसार आता यूपीआयच्या मदतीने एटीएममधून पैसे काढले तर तुमच्या फ्री ट्रान्झिशनची लिमिट संपले.

त्यानंतर तुम्ही ट्रान्झिशन केले तर प्रत्येक ट्रान्झिसनला 23 रुपये चार्ज लागेल. दरम्यान येत्या 1 एप्रिल रोजीपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे लोकांच्या खिशावर त्याचा परिणाम पडणार आहे.

त्यानंतर तुम्ही ट्रान्झिशन केले तर प्रत्येक ट्रान्झिसनला 23 रुपये चार्ज लागेल. दरम्यान येत्या 1 एप्रिल रोजीपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे लोकांच्या खिशावर त्याचा परिणाम पडणार आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in