• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ashes: ऑस्ट्रेलियाला पराभवानंतर धक्का, मालिका जिंकली पण 4 दिवसात 90 कोटींचं नुकसान

December 30, 2025 by admin Leave a Comment

एशेज कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने आपल्या खिशात घातली आहे. पण इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याचं स्वप्न मात्र भंगलं आहे. इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात 4 विकेट राखून ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. इंग्लंडने 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं. पण हा सामना दोन दिवसातच संपला.(फोटो- आयसीसी ट्वीटर)

बॉक्सिंग डे अर्थात 26 डिसेंबर रोजी शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये हा कसोटी सामना सुरु झाला. पण दोन दिवसात म्हणजे 27 डिसेंबरला या कसोटी सामन्याचा निकाल लागला. इंग्लंडने दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या डावात विजयासाठी दिलेल्या 175 धावा 6 विकेट गमवून गाठल्या आणि विजय मिळवला. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

पराभवानंतर चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचं 60 कोटींचं नुकसान झालं आहे. हा सामना पाच दिवस चालला असता तर अजून 60 कोटी रुपये खात्यात पडले असते. बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतो. यावेळी 94 हजार लोकांनी हजेरी लावली होती. दोन दिवसात 1.86 लाख लोकांनी हा सामना पाहिला. (फोटो- आयसीसी ट्वीटर)

तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही अशीच गर्दी झाली असती. पण हा सामना दुसऱ्या दिवशीच संपल्याने उर्वरित दिवसांची तिकीटं रद्द करावी लागली. याचा फटका फक्त तिकीट विक्रीवरच नाही तर ब्रॉडकास्टिंग जाहिराती आणि इतर आर्थिक स्रोतांवरही पडला. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसला. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही अशीच गर्दी झाली असती. पण हा सामना दुसऱ्या दिवशीच संपल्याने उर्वरित दिवसांची तिकीटं रद्द करावी लागली. याचा फटका फक्त तिकीट विक्रीवरच नाही तर ब्रॉडकास्टिंग, जाहिराती आणि इतर आर्थिक स्रोतांवरही पडला. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसला. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

एशेज मालिकेचा पहिला सामनाही अवघ्या दोन दिवसांत संपला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला परंतु दोन दिवसांत खेळ संपल्याने बोर्डाच्या महसुलावर मोठा परिणाम झाला. अंदाजे 5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंवा अंदाजे 30 कोटीचे नुकसान झाले. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

एशेज मालिकेचा पहिला सामनाही अवघ्या दोन दिवसांत संपला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला, परंतु दोन दिवसांत खेळ संपल्याने बोर्डाच्या महसुलावर मोठा परिणाम झाला. अंदाजे 5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंवा अंदाजे 30 कोटीचे नुकसान झाले. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manda Mhatre : मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवर सही नसल्याने गणेश नाईक यांना थेट चॅलेंज, वातावरण तापणार!
  • कोण आहे खुशी मुखर्जी? आधी बोल्ड कंटेन्टमुळे चर्चेत, आता स्टार क्रिकेटरवरच खळबळजनक आरोप!
  • हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे आणि योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?
  • MNS First Rebellion : मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये बंडखोरी; वॉर्ड 114 मधून अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
  • Ashes 2025 : ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच बेन स्टोक्सचा राग अनावर, अशा स्थितीवर व्यक्त केला संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in