• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Asha Bhosle last rites LIVE : महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंवर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

April 13, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आणि दिवंगत लता मंगेशकर यांच्या बहीण आशो भोसले आज आपल्यात नाही. वयाच्या 92 व्या वर्षी आशा भोसले यांनी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे आशा ताईंचं निधन झालं अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आशा ताई यांच्या निधनानंतर संगीतविश्वातील एका पर्वाचा अंत झाला असं म्हणायला हरकत नाही. आशा ताईंनी तब्बल 12 हजार पेक्षा अधिक गाणी गायली आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त संगीताची सेवा केली… अशात त्यांच्या निधनाना सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.  आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून लोकांना आशा ताईंचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत… याबद्दल अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग….



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून वेगळा नियम का? असा भेदभाव का, चौथा अंपायर कुठे होता? त्याला दिसलं नाही का हे?
  • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन सुरु होण्याआधीच मोठा पराक्रम, अवघ्या 3 तासात…
  • ‘रामायण’मधील विभीषणाचा कसा झालेला दुर्दैवी मृत्यू, कुटुंबीयांना कधी पटली मृतदेहाची ओळख?
  • अमेरिकेशी डील होणारच होती, ऐन वेळेस … पाकमध्ये कुठे शिंकली माशी ? परराष्ट्रमंत्र्यांचा मोठा खुलासा
  • MI vs RCB : LIVE मॅचमध्ये RCB च्या खेळाडूची दादागिरी, अंपायरला जुमानत नव्हता, मुंबई विरुद्ध सामन्यातील प्रकार VIDEO

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in