
आपल्या सूरांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी काल अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनाने सगळ्या सिने सृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आजा आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
आशाताईंच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटबद्दल बोलायचं झाल्यास त्या आपल्या फॅमिली मेंबर्सशिवाय फारच कमी लोकांना फॉलो करायच्या. खास बाब म्हणजे त्यांनी फक्त एकाच गायकाला फॉलो केलं.
आशा भोसले यांना वर्सेटाइल सिंगर म्हणून ओळखलं जातं. भले, त्यांनी या जगाचा निरोप घेतला असेल पण आपल्या जादूई आवाजाने, गाण्याने त्या नेहमीच रसिक प्रेक्षकांमध्ये जिवंत राहतील.
आशा भोसले यांनी त्या संगीत दिग्दर्शकासोबत 1995 साली आलेल्या 'रंगीला रे' चित्रपटापासून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर 'तन्हा-तन्हा' आणि 'कही आग लगे लग जावे' अशी हिट गाणी दिली. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.
आशा भोसले यांनी सोशल मीडियावर गायकांमध्ये फक्त म्यूजिक लेजेंड एआर रहमान यांनाच फॉलो केलं. आशा भोसले यांनी संगीत दिग्दर्शक एआर रहमान यांच्यासोबत बरचं काम केलय. जे प्रेक्षकांनाही खूप आवडलं. एआर रहमान यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांमध्ये कमालीचं संगीत दिलं. आपल्या गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 1991 साली स्वत: त्यांनी म्यूझिक रेकॉर्डिंग सुरु केली.




Leave a Reply