• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Asha Bhosle | स्वरसाम्राज्ञीला अखेरचा निरोप! आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार…

April 13, 2026 by admin Leave a Comment


ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं काल (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून त्यांचे असंख्य चाहते यावेळी उपस्थित आहेत.

सकाळपासूनच सिनेसृष्टीतील अनेक कलाकर आणि नेते आशा भोसले यांच्या अंतिम दर्शनासाठी येत होते. त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत यावेळी आशा भोसले यांच्या पर्थिवावर शासकीय इतमाममध्ये अंत्यसंस्कार केले जाणार असून अनेक चाहत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. काही वेळातचं अजरामर गाण्याना आवाज देणाऱ्या आशा भोसले अनंतात विलीन होतील मात्र त्यांची सदाबाहार गाणी लाखो चहत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB: आरसीबीच्या टिम डेविडला पंचांना त्रास देणं भोवलं, आयपीएल नियमानुसार बसला दणका
  • भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास ऑन कॅमेरा कपडे काढून टाकेन, या बोल्ड अभिनेत्रीने केलेलं विधान
  • आता या देशाचा अमेरिकेला थेट इशारा, हल्ला झाला तर कठोर प्रतिकार करु, मरण पत्करु पण झुकणार नाही
  • शांतता चर्चा फिस्कटताच पाकिस्तानला जबर हादरा, 78000 कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?
  • Asha Bhosle | साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in