• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Arijit Singh : अरिजीत सिंगने गाणी गाऊन किती पैसे कमावले? एकूण संपत्ती किती?

January 27, 2026 by admin Leave a Comment


अरिजीत सिंगने पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे त्याच्या लाखो चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत. इंडियन आयडॉलच्या माध्यमातून त्याने कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत.

गायक म्हणून 15 वर्षांच्या कारकिर्दीत अरिजीत सिंगने जगभरातील करोडो लोकांची मने जिंकली आहेत. त्याने हिंदी बंगाली मराठी आणि तेलुगू सारख्या भाषांमधील 400 हून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अरिजीत सिंगची एकूण संपत्ती अंदाजे 414 कोटी रूपये आहे.

गायक म्हणून 15 वर्षांच्या कारकिर्दीत अरिजीत सिंगने जगभरातील करोडो लोकांची मने जिंकली आहेत. त्याने हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलुगू सारख्या भाषांमधील 400 हून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरिजीत सिंगची एकूण संपत्ती अंदाजे 414 कोटी रूपये आहे.

अरिजीत सिंग लाईव्ह शो आणि कॉन्सर्टसाठीही भरमसाठ फी आकारतो. त्याचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 70 कोटी आहे ज्यामध्ये ब्रँड एंडोर्समेंटचाही समावेश आहे. अरिजीत सिंग दोन तासांच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी अंदाजे 14 कोटी फी घेतो. .

अरिजीत सिंग लाईव्ह शो आणि कॉन्सर्टसाठीही भरमसाठ फी आकारतो. त्याचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 70 कोटी आहे, ज्यामध्ये ब्रँड एंडोर्समेंटचाही समावेश आहे. अरिजीत सिंग दोन तासांच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी अंदाजे 14 कोटी फी घेतो. .

अरिजीतकडे मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका इमारतीत चार अपार्टमेंट आहेत ज्या प्रत्येक अपार्टमेंटची किंमत अंदाजे 9 कोटी आहे. रिअल इस्टेट गुंतवणुकीव्यतिरिक्त त्याच्याकडे 1.8 ते 4 कोटी किमतीची रेंज रोव्हर व्होग 57 लाख ते 1.5 कोटी किमतीची हमर एच3 आणि मर्सिडीज-बेंझ देखील आहे.

अरिजीतकडे मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका इमारतीत चार अपार्टमेंट आहेत, ज्या प्रत्येक अपार्टमेंटची किंमत अंदाजे 9 कोटी आहे. रिअल इस्टेट गुंतवणुकीव्यतिरिक्त, त्याच्याकडे 1.8 ते 4 कोटी किमतीची रेंज रोव्हर व्होग, 57 लाख ते 1.5 कोटी किमतीची हमर एच3 आणि मर्सिडीज-बेंझ देखील आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अरिजीत सिंग चित्रपटासाठी गाणे गाण्यासाठी 8 ते 10 लाख रुपये घ्यायचा. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा आकडा 10 लाखांच्या वर आहे. यातूनही त्याला चांगली कमाई झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरिजीत सिंग चित्रपटासाठी गाणे गाण्यासाठी 8 ते 10 लाख रुपये घ्यायचा. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा आकडा 10 लाखांच्या वर आहे. यातूनही त्याला चांगली कमाई झाली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
  • RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in