• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांचा विमान अपघात मृत्यू… शेवटच्या क्षणी काय घडलं?

January 28, 2026 by admin Leave a Comment


Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. सर्वातआधी अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत होती. पण आता अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय झालं याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबत 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने सभेसाठी विमानाने रवाना झालेले. एका छोट्या विमाने अजित पवार नेहमीच प्रवास करत असतात. आज देखील छोट्या विमानाने बारामती येथे लँडिंग करत होते. लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका शेतामध्ये विमान कोसळलं आहे. विमानात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सेक्योरिटी आणि पीए देखील विमानात होते. ते गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर धक्कादायक गोष्ट म्हणजे अजित पवार देखील गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून कार्य सुरु आहे.

घटनास्थळी अनेक कार्यकर्ते आणि अजित पवार याचे निकटवर्गीय देखील उपस्थित झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात 6 जणाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. DGCA यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी लोकांची गर्दी जमली आहे…

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मीरा भाईंदरच्या महापौर पदी डिंपल मेहता यांची निवड
  • रिलीजपूर्वीच हा चित्रपट ठरणार 2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर? थिएटरबाहेर तिकिटासाठी लागणार रांगा, टीझर पाहूनच….
  • US-India Trade Deal: भारत-अमेरिकेचे जुळले सूर, व्यापारी करारावर शिक्कामोर्तब, पडद्यामागील सूत्रधार कोण?
  • Pankaja Munde | पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड; मोठा अपघात टळला
  • T20 World Cup मध्ये भारत आतापर्यंत या 2 टीम्स विरुद्ध कधीच जिंकू शकलेला नाही, अन्य टीम्स विरुद्ध रेकॉर्ड कसा आहे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in